24 November 2024 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Sarkari Naukri | तुम्ही नर्सिंग कोर्स केलाय? | मुंबई महानगरपालिकेत १ हजार जागांसाठी भरती

Sarkari Naukri

मुंबई, १७ जून | मुंबई महागरपालिका रिक्रूटमेंट २०२१. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि १००० स्टाफ नर्स पदासाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमसीजीएम भरती 2021 वर 26 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे अर्ज पाठवू शकतात.

Staff Nurse : 1000 Posts

Qualification : B. Sc Nursing / GNM Course

Age Limit : Maximum age 33 Years.

Remuneration : Rs 30,000/-

Job Location : Mumbai

Email Address : [email protected] OR [email protected]

Last date to send Email : 26th June 2021

Details Notification

Official website

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: MCGM recruitment 2021 for 1000 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x