5 November 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

MPSC आयोगाचा एकतर्फी निर्णय | सरकारला विचारात घेतलं नव्हतं | मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार

MPSC board, postponed exam

पुणे, ११ मार्च: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.

11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. यावरून सरकारवर विरोधक आणि पक्षांतर्गत विरोध वाढताना दिसत आहे.

दरम्यान, एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर करताना सरकारला विचारात घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सरकारला याबाबत कोणतीही कल्पना देखील देण्यात आली नव्हती, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री याबाबत सविस्तर चर्चा करत असून ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: Maharashtra Public Service Commission has postponed the State Service Pre-Examination 2020 to be held on March 14. The decision has been taken against the backdrop of increasing corona patients in the state. So, nothing is said in the circular of Public Service Commission regarding Maharashtra Engineering Pre-Examination. Maharashtra Public Service Commission has given this information by issuing a press release today.

News English Title: MPSC board postponed exam not even talked with state govt news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x