23 February 2025 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मराठा आरक्षण | MPSC परीक्षांबाबत मुख्यमंत्री आज अंतिम निर्णय घेणार

MPSC Prelim Exam 2020, Maratha Reservation Solution, CM Uddhav Thackeray, Vinayak Mete

मुंबई, ८ ऑक्टोबर : मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना MPSC परीक्षा घेऊन नयेत अशी मराठा संघटनांची मागणी आहे (MPSC Prelim Exam 2020). या संदर्भात गुरूवारी (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही मेटे यांनी सांगितलं.

या प्रश्नावर बुधवारी नवी मुंबईत बैठक झाली. त्यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, या बैठकीत ’11 तारखेला जर MPSC ची परीक्षा (MPSC Prelim Exam 2020) घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार भाषण करत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

 

News English Summary: Maratha organizations demand that MPSC exam should not be taken while the question of Maratha reservation is pending (MPSC Prelim Exam 2020). In this context, there is a meeting with Chief Minister Uddhav Thackeray on Thursday (October 8). Shiv Sangram leader Vinayak Mete has informed that a final decision is likely to be taken in that meeting.

News English Title: MPSC Prelim Exam 2020 Maratha Reservation solution is expected in meeting with CM Uddhav Thackeray Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x