MPSC Recruitment 2022 | एमपीसीएस मार्फत राज्य सरकारच्या विविध पदांच्या 378 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि तांत्रिक सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2022 साठी अर्ज मागविला आहे ज्यामध्ये विविध पदांसाठी एकूण 378 रिक्त जागा आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार २३ ऑक्टोबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि एमपीएससी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
एकूण : 378 पद
1) महसूल व वन विभाग – 13 जागा
* पदांचे नाव : वनक्षेत्रपाल (गट ब)
* शैक्षणिक अर्हता : पदवी (वनस्पतिशात्र / रसायनशात्रात , वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भैतिकशास्त्र, सांख्यकी, प्राणिशाश्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी व इतर संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
* वेतनश्रेणी : रु 44900 ते 142400/-
* वयोमर्यादा : 21 – 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट)
2) कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मस्त्यव्यवसाय विभाग – 214 जागा
पदांचे नाव :
* उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 49 जागा
* तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 100 जागा
* कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 65 जागा
* शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा
वेतनश्रेणी :
* गट अ – Rs 56100 to 177500/-
* गट ब – Rs 44900 to 142400/-
वयोमर्यादा :
* उप संचालक, कृषी व इतर, गट अ – 19 – 38 वर्ष
* तालुका कृषी अधिकारी व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
* कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट ब – 18 – 38 वर्ष
* मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट
3) जल संपदा विभाग – जागा – पदांचे नाव :
* सहायक अभियंता, स्थापत्य, गट ब – 102 जागा
* सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिक , गट ब – 151 जागा
* शैक्षणिक अर्हता : जाहिरात मध्ये पहा
* वेतनश्रेणी : Rs 44900 to 142400/-
वयोमर्यादा : 19 to 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट)
अर्जाची फी :
* रुपये 394/- For Un-reserved category candidates
* रुपये 294/- For reserved category candidates
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23rd Oct 2022
सविस्तर जाहिरात वाचा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा – येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MPSC Recruitment 2022 for 378 various posts check details 01 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP