15 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती | पदवीधरांना मोठी संधी, त्वरित करा अर्ज

MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 | एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि उपनिबंधक (वर्ग-१) / मुद्रांक निरीक्षक (गट-ब) पदांच्या ८२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे. महत्त्वाची माहिती व पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.

ही परीक्षा अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 18 ऑगस्ट 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

* अधिकृत वेबसाईट : येथे पहा

* अधिकृत जाहिरात : येथे पहा

* ऑनलाईन अर्ज : अर्ज करा (Inactive)

MPSC

MPSC

News Title : MPSC Recruitment 2023 for 823 Subordinate Services 19 August 2023.

हॅशटॅग्स

#MPSC Recruitment 2023(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x