26 January 2025 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत अपडेट, शेअर BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: NTPCGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचे संकेत, जेफरीज ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK
x

MRSAC Recruitment 2021 | MRSAC महाराष्ट्र मध्ये 15 पदांसाठी भरती

MRSAC Recruitment 2021

मुंबई, १० नोव्हेंबर | MRSAC भरती 2021. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर, नागपूर येथे 15 प्रोग्रामर आणि इंजिनिअर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, MRSAC भरतीसाठी 17 नोव्हेंबर 2021 रोजी मुलाखत (MRSAC Recruitment 2021) घेतली जाईल.

MRSAC Recruitment 2021. Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur has Invites application for 15 Programmer and Engineer Posts. Interested and Eligible applicants may come for interview, interview will be held on 17 Nov 2021 for MRSAC Bharti. Free Job Alert :

एकूण जागा : 15 Posts

01) Assistant Programmer : 07 Posts
शैक्षणिक अहर्ता : BE / B. Tech / MCA / MCM / M. Tech with experience
पगार : Rs 27,000/-

02) Junior Programmer : 03 Posts
शैक्षणिक अहर्ता : BE / B. Tech / MCA / MCM / M. Tech with experience
पगार : Rs 35,000/-

03) Senior Programmer : 04 Posts
शैक्षणिक अहर्ता : BE / B. Tech / MCA / MCM / M. Tech with experience
पगार : Rs 50,000/-

04) Software Support Engineer : 01 Post
शैक्षणिक अहर्ता : BE / B. Tech with experience
पगार : Rs 35,000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

मुलाखतीचे ठिकाण : MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur – 440 010

मुलाखतीची तारीख : 17th Nov 2021

Details Notification: Click Here

Official Website: Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MRSAC Recruitment 2021 for 15 Programmer and Engineer Posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x