22 April 2025 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sarkari Naukri | बृहन्मुंबई महानगरपालिकेत हाऊसमन पदांची भरती

Mumbai Municipal corporation recruitment 2021, Free job, Majhi naukri, Freshersworld

मुंबई, १६ जानेवारी: Mumbai Municipal corporation recruitment 2021. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत हाऊसमन (औषध) पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

Mumbai Municipal Corporation recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 9 vacancies for the post of Houseman (Drug) under BMC. The place of employment is Mumbai. The application has to be done offline. Remember, the last date to apply is January 27, 2021. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld.

  • पदाचे नाव – हाऊसमन (औषध)
  • पद संख्या – 9 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Bachelor Of Medicine & Bachelor of Surgery (M.B.B.S.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021 आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय कार्यालयात अधीक्षक, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई -400011
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

रिक्त पदांचा तपशील:

Details Advertisement : Click Here

Authorised Website: Click Here

News English Summary: Mumbai Municipal corporation recruitment 2021. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत हाऊसमन (औषध) पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

News English Title: Mumbai Municipal corporation recruitment 2021 for 9 houseman post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या