16 April 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

NABARD Recruitment 2022 | नाबार्ड मुंबईत अनेक पदांसाठी भरती | पगार 45 हजार

NABARD Recruitment 2022

NABARD Recruitment 2022 | नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने अधिकृत भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून २१ विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र व इच्छुक अर्जदार नाबार्ड भरती २०२२ साठी १४ ते ३० जून २०२२ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयाची मर्यादा, पात्रता अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे.

एकूण जागा – 21

शैक्षणिक अर्हता : बीई/बी.टेक मधील प्रथम श्रेणी संगणक विज्ञान / आयटी / इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन / एमसीए / बॅचलर्स पदवी विज्ञान किंवा अभियांत्रिकी मध्ये ०५ – १० वर्षे कामाचा अनुभव आहे.

वयोमर्यादा : कमाल वय ६२ वर्षे

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२२

पदाचे नाव :
* Chief Technology Officer – 01
* Senior Enterprise Architect – 01
* Solution Architect – 01
* Database Analyst-cum-Designer – 01
* UI / UX Designer & Developer – 01
* Senior Software Engineer – 02
* Software Engineer – 02
* Business Intelligence Report Developer – 01
* QA Engineer – 01
* Data Designer – 01
* BI Designer – 01
* Business Analysts – 02
* Application Analysts – 02
* ETL Developers – 02
* Power BI Developers – 02

पगार :
* रुपये 45,000/- Chief Technology Officer
* रुपये 30,000/- Senior Enterprise Architect – 01
* रुपये 25,000/- Solution Architect – 01
* रुपये 15,000/- Database Analyst-cum-Designer – 01
* रुपये 20,000/- UI / UX Designer & Developer – 01
* रुपये 15,000/- Senior Software Engineer – 02
* रुपये 10,000/- Software Engineer – 02
* रुपये 10,000/- Business Intelligence Report Developer – 01
* रुपये 15,000/- QA Engineer – 01
* रुपये 30,000/- Data Designer – 01
* रुपये 25,000/- BI Designer – 01
* रुपये 15,000/- Business Analysts – 02
* रुपये 15,000/- Application Analysts – 02
* रुपये 15,000/- ETL Developers – 02
* रुपये 15,000/- Power BI Developers – 02

डिटेल्स नोटिफिकेशन – येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NABARD Recruitment 2022 for 21 posts check details 13 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या