Sarkari Naukri | नागपूर महानगरपालिकेत भरती | शिक्षण दहावी पास
नागपूर, १० डिसेंबर: नागपूर महानगरपालिका भरती २०२०. नागपूर महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून २५ ब्रीडिंग चेकर्स पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक अर्जदार थेट मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत १८ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल. वयोमर्यादा, अर्हता आणि नागपूर महानगरपालिका भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील पोस्ट मध्ये दिली आहे.
Nagpur Municipal Corporation has been published an official recruitment notification and inviting application for 25 Breeding Checkers posts. Eligible and interested applicants may comes for interview, interview will be held on 18 Dec 2020 for Nagpur Mahanagarpalika Bharti 2020. More details like age limit, qualifications and how to apply for Nagpur Mahanagarpalika Bharti 2020 is shared in below article. Free Job Alert.
एकूण जागा (Total Post) : 25 Posts
पदाच नाव (Post Name) : Breeding Checkers
शैक्षणिक अहर्ता (Qualification) : SSC Pass
वयोमर्यादा (Age Limit) : Maximum age 43 Years.
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Nagpur
मुलाखतीची तारीख आणि वेळ (Date & Time for interview) : 18th Dec 2020 (10.00 to 12.00)
मुलाखतीची ठिकाण (Venue for Interview) : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारती 5 वा माळा सिव्हिल लाईन नागपूर.
News English Summary: Nagpur Municipal Corporation has been published an official recruitment notification and inviting application for 25 Breeding Checkers posts. Eligible and interested applicants may comes for interview, interview will be held on 18 Dec 2020 for Nagpur Mahanagarpalika Bharti 2020. More details like age limit, qualifications and how to apply for Nagpur Mahanagarpalika Bharti 2020 is shared in below article. Free Job Alert.
News English Title: Nagpur Municipal Corporation Recruitment 2020 notification released free job alert news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON