महत्वाच्या बातम्या
-
Railway Recruitment | रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; काय असेल पात्रता, अर्जाची तारीख जाणून घ्या
Railway job | सध्याच्या घडीला सरकारी नोकरी मिळणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. कारण की प्रत्येक जण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहे. अशातच रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. रेल्वेमध्ये ‘ग्रुप डी’ या पदासाठी भरती निघाली असून शेवटची तारीख काय असणार आहे जाणून घ्या.
5 महिन्यांपूर्वी -
Sarkari Naukri | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर, या सरकारी बँकेत 1000 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा
Sarkari Naukri | भारतातील सर्वात नावाजलेली दिग्गज बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया. युनियन बँक ऑफ इंडियाने ‘लोकल बँक ऑफिसर’ च्या पदांसाठी बंपर भरती काढली आहेत. 1000 हजाराहून अधिक भरती काढून नोकरी शोधणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही सुद्धा बँकेत नोकरी करण्यास उत्सुक असाल त्याचबरोबर तुम्ही बँकिंग क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतलेलं असेल तर, ही माहिती तुमच्यासाठी. बँकेत रिक्त पदांना किती पगार मिळणार, त्याचबरोबर कामाची पात्रता काय असेल सर्व गोष्टी जाणून घेऊ.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांकरिता मोठी भरती
Bank of Maharashtra | बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी मोठी खुशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 600 जागांकरिता भरती निघाली आहे. ही भरती एक बंपर आणि मेघा भरती असून बँकेत नोकरी करण्याचा स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी ही नोकरी अतिशय उत्तम आणि फायदेशीर ठरणार आहे. 600 पदांसाठी भरती असून तुम्हाला अर्ज करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. अर्ज प्रक्रिया साधी आणि सोपी असून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करू शकणार आहात.
6 महिन्यांपूर्वी -
BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News
BMC Recruitment 2024 | बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजीनियरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध केल्या गेल्या आहेत. काही रिक्त पदांसाठी सिलेक्शन झाल्यानंतर नोकरदाराला दरमहा मिळतील 1,42,000 रुपये.
6 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra Recruitment | मोठी संधी, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 जागांसाठी भरती, असा करा अर्ज - Marathi News
Bank of Maharashtra Recruitment | बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशातील नामांकित बँक ऑफ महाराष्ट्रने (BOM) बंपर भरती केली आहे. बँकेच्या अधिसूचनेतून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 600 भरती काढून टाकण्यात आल्या आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Recruitment 2024 | सरकारी SBI बँकेत 1040 जागांसाठी भरती, महिना पगार 90,000 रुपये, करा अर्ज
SBI Recruitment 2024 | देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) हजारो रिक्त जागा भरल्या आहेत. या रिक्त पदांमध्ये सर्वाधिक वेतन 90,000 हजारांपर्यंत आहे. या पदांसाठी 19 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे. स्टेट बँकेने 1040 जागांसाठी पात्रता, वेतन आणि पात्रतेशी संबंधित सर्व माहिती दिली आहे. या 1040 जागांसाठी वेगवेगळी पदे आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Post office Recruitment | सरकारी पोस्ट ऑफिसमध्ये 44,000 जागांसाठी भरती, शिक्षण 10'वी पास, पगार रु.29,000
Post office Recruitment | इंडिया पोस्ट जीडीएस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय टपाल विभागाने १४ हजारांहून अधिक ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) भरतीसाठी 15 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी अर्ज कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगतो.
9 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, मोठा पगार, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र येथे अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट Bankofmaharashtra.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
Bank Of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लर्क पदांसाठी भरती सुरु, पगार रु.64,000 पर्यंत, शिक्षण 10 वी पास
Bank Of Maharashtra | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही चांगली संधी आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने क्रीडा कोट्यांतर्गत ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जर तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असाल तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता bankofmaharashtra.in. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र भरती, पदवीधरांना अर्ज करण्याची मोठी संधी, ही आहे शेवटची तारीख
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र येथे क्रेडिट ऑफिसर पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार bankofmaharashtra.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरती मोहिमेच्या माध्यमातून संस्थेतील एकूण १०० पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Maharashtra State Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 पदांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज
Maharashtra State Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र स्टेट बँकेत विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाराष्ट्र स्टेट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2023 | गुड-न्यूज! सरकारी SBI बँकेत (महाराष्ट्र) 8000 जागांसाठी मोठी भरती, येथे करा ऑनलाईन अर्ज
SBI Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 6160 अप्रेंटिस 2000 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती 2023 साठी 27 सप्टेंबर 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2023 | खुशखबर! MPSC मार्फत 615 PSI पदाची भरती, असा करा ऑनलाइन अर्ज
MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 615 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 03 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती | पदवीधरांना मोठी संधी, त्वरित करा अर्ज
MPSC Recruitment 2023 | एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि उपनिबंधक (वर्ग-१) / मुद्रांक निरीक्षक (गट-ब) पदांच्या ८२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे. महत्त्वाची माहिती व पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Police Bharti | राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती तरुणाची स्वप्नं-आयुष्य उध्वस्त करणार? राज्यात 'प्रती अग्निवीर' आंदोनल पेटणार?
Maharashtra Police Bharti | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मुंबईसाठी तीन हजार पोलिसांची भरती करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने टीका केली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. महाविकास आघाडीने या कारवाईची तुलना रशियाच्या खासगी लष्कर वॅगनरशी केली असून त्याचे परिणाम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारखेच असू शकतात, असे म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
IBPS Clerk Recruitment 2023 | सरकारी बँकेत 4045 लिपिक पदासाठी भरती, मराठीत परीक्षा, मोठ्या पगारासाठी पटापट ऑनलाईन अर्ज करा
IBPS Clerk Recruitment 2023 | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ने अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे आणि लिपिक पदांच्या 4045 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आयबीपीएस क्लर्क भरती 2023 साठी 01 जुलै ते 21 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयबीपीएस भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली सविस्तर वाचा.
2 वर्षांपूर्वी -
Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रात 4625 तलाठी पदांसाठी भरती, पगार 25,500 ते 81,100 हजार, तुमचा जिल्हा? ऑनलाईन अर्ज करा
Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी महाभारती 2023 च्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 4625 तलाठी पदांच्या एकूण 4625 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 17 जुलै 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तलाठी भरती 2023 चा परीक्षा पॅटर्न 200 गुणांचा असेल. (Talathi Recruitment 2023)
2 वर्षांपूर्वी -
IDBI Bank Recruitment 2023 | सरकारी IDBI बँकेत 1036 पदांची भरती, शिक्षण पदवीधर, पटापट ऑनलाईन अर्ज करा
IDBI Bank Recruitment 2023 | आयडीबीआय बँकेने विविध पदांच्या एकूण 1036 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार अनुक्रमे 02 जुलै 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी आयडीबीआय बँक भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आयडीबीआय बँक भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Bharti | खुशखबर! सरकारी बँकेत 8611 जागांसाठी भरती, मराठीत परीक्षा, पटापट ऑनलाईन अर्ज करा
Sarkari Bank Bharti | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली असून 8611 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 जून 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. आयबीपीएस क्लर्क भरती 2023 साठी. वयोमर्यादा, पात्रता आणि आयबीपीएस भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली वाचा.
2 वर्षांपूर्वी -
BMC Recruitment 2023 | ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 1178 लिपिक पदांची भरती, महिना पगार रु.69100, ऑनलाईन अर्ज करा
BMC Recruitment 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी सहाय्यक पदांच्या ११७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एमसीजीएम भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 16 जून 2023 पासून आपले अर्ज सादर करू शकतात. बीएमसी भरती 2023 साठी वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारख्या अधिक तपशील खाली देण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC