महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे मेट्रो रेल्वे भरती २०२१ साठी १३९ जागांवर सुपरवायझर आणि नॉन-सुपरवायझरी (तंत्रज्ञ, स्टेशन नियंत्रक / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन नियंत्रक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता पोस्ट) भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
IBPS Clerk Exam Result | आज निकाल होणार जाहीर | पहा सविस्तर
IBPS म्हणजेच The Institute of Banking Personnel Selection च्या यंदाच्या प्रिलिम्स परीक्षांचा निकाल आज (31 डिसेंबर) जाहीर होणार आहे. यंदा या परीक्षा 23 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर 2020 दिवशी पार पडल्या होत्या. दरम्यान जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार, IBPS Clerk Prelims Result 2020 हा अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच ibps.in वर जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर होताच पात्र विद्यार्थ्यांना मेन्स परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी परवानगी मिळेल. नक्की वाचा:
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ECGC मुंबई मध्ये ५९ जागांवर भरती
ईसीजीसी लिमिटेड मुंबई, महाराष्ट्रातील भारत सरकारची मालकीची कंपनी आहे. हे भारतीय निर्यातदारांना निर्यात पतपुरवठा विमा प्रदान करते आणि वाणिज्य मंत्रालयाद्वारे नियंत्रित केली जाते. भारतीय कर क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया- ईसीजीसी भरती २०२१ प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | परीक्षा देणाऱ्यांसाठी मर्यादा | जाणून घ्या तुमच्या प्रवर्गातील मर्यादा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्य सेवा आयोगाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. यापुढे आता UPSC प्रमाणेच आता राज्य सेवा आयोगाची परिक्षा देण्यासाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. खुल्या गटातून 6 तर ओबीसी गटातून फक्त 9 वेळा आता परीक्षा देता येणार आहे. (MPSC commission now limit for giving competitive examination)
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण अमरावतीमध्ये 73 रिक्त पदांची भरती
MahaVitaran Recruitment 2020 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः सादर करायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पुणे महानगरपालिकेत 105 शिक्षक पदावर भरती
Pune Municipal Corporation Recruitment 2020-21 : पुणे महानगरपालिका येथे शिक्षक पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2021 पर्यंत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन मार्फत ६५०६ पदांची भरती | मोठी संधी
स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे. सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | माझगाव डॉक 410 पदांची भरती | १०वी शिक्षण
माझगाव डॉक शिपबिल्डर भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार माझगाव डॉक भारती २०२० साठी ११ जाने २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि माझगाव डॉक भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात वाचा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IB गुप्तचर विभागात 2000 पदांची भरती
आयबी भरती 2020. इंटेलिजेंस ब्यूरो भरती 2020. इंटेलिजेंस ब्युरोने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 2000 सहाय्य पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती प्रक्रिया केंद्रीय इंटेलिजन्स अधिकारी श्रेणी II पदांसाठी आहे. पात्र व इच्छुक उमेदवार आयबी भरती २०२० साठी ९ जानेवारी २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि आयबी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये भरती
ऑइल इंडिया लिमिटेड भरती २०२१. ऑइल इंडिया लिमिटेडकडून एक अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे आणि 54 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार १५ जानेवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि ओआयएल भरती २०२१ साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय रेल्वेत 70 पदांची भरती | अधिक माहिती वाचा
भारतीय रेल्वे भरती २०२१. भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे व्हील प्लांट बेलाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ७० प्रशिक्षणार्थी पोस्टसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आरडब्ल्यूपीबी भरती 2021 साठी 14 जाने 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आरडब्ल्यूपीबी भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही ज्युनिअर असोसिएट्स भरतीसाठी झालेली मुख्य परीक्षा दिली होती त्यांनी आपला निकाल sbi.co.in या संकेतस्थळावर पाहावा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | LIC हाउसिंग फायनान्समध्ये भरती
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती २०२०. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांच्या संकेतस्थळावर अधिकृत अधिसूचना जारी केली असून २० सहाय्यक व्यवस्थापक व व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि एलआयसी एचएफएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | BHEL कंपनीत भरती
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) बीएचईएलमध्ये नवी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या या कंपनीत यंग प्रोफेशनल आणि सिनीयर कन्सल्टंट पदे भरली जाणार आहेत. सदर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. दोन्ही पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. मुलाखतीच्या आधारे नोकरी दिली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मालेगाव महानगरपालिकेत 1006 पदांची भरती | थेट मुलाखती
मालेगाव महानगरपालिका भरती २०२१. मालेगाव महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून १००६ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत दि. ०५ ते २७ जानेवारी २०२१ दरम्यान एमएमसी भरती यांच्यावातींनी घेण्यात येईल. वयोमर्यादा, पात्रता आणि मालेगाव महानगरपालिका भरती 2021 साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती पुढील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IDBI बँकेत 134 पदांसाठी भरती | मोठी संधी
आयडीबीआय बँक भरती 2020. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. सदर भरतीबाबत अधिक माहिती तुम्ही खाली वाचू शकता आणि अर्ज कसा करावा याबाबत माहिती प्राप्त करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | कोल इंडिया लिमिटेड मध्ये 358 पदांची भरती
कोल इंडिया लिमिटेड भरती २०२१. कोल इंडिया लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 358 अधिकारी व वरिष्ठ अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 15 जाने 2021 रोजी किंवा तत्पूवी सीआयएल भरती २०२० साठी ऑफलाइन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | माझगाव डॉक मध्ये 410 पदांची भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर भरती २०२१. माझगाव डॉक रिक्रूटमेंट २०२१. मॅझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबईने ४१० अॅप्रेंटिसशिप पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार माझगाव डॉक भरती २०२० साठी ११ जानेवारी २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करु शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि माझगाव डॉक भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती पुढील लेखात वाचा.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्टेट बँक ऑफ इंडियात 489 पदांची भरती
SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, अभियंता फायर, स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, स्पेशलिस्ट केडर ऑफिस सिक्युरिटी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 22 डिसेंबरपासून सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार sbi.co.in/careers. वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. याशिवाय उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर पदांची भरती
Bank of Baroda Recruitment 2020-21. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS