28 January 2025 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

PMC Recruitment 2022 | पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती | सरकारी नोकरीची संधी

PMC Recruitment 2022

PMC Recruitment 2022 | पुणे महापालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. अर्जसंख्यानुसार संपूर्ण राज्यात या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा केंद्रे असणार आहेत. केंद्र सरकारच्या आयपीबीएस कंपनीमार्फत भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती :
* लिपिक
* अभियंता
* अग्निशमन दल
* आरोग्य व्यवस्थापन विभांग
* इतर विभाग

जाहिरात – लवकरच प्रसिद्ध होणार

एकूण जागा : सुमारे 500

भरती प्रक्रिया – ऑनलाइन पद्धतीनं

परीक्षा केंद्रे कुठे – नागपूर, औरंगाबाद, मुंबई या शहरांबरोबर इतरही शहरांत परीक्षा केंद्रे करावी लागण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PMC Recruitment 2022  for 500 post check details here 14 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x