17 April 2025 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Sarkari Naukri | पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती

Pune Metro Rail Recruitment 2021, free job alert, majhi naukri, freshersworld

पुणे, ०१ जानेवारी २०२१: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे मेट्रो रेल्वे भरती २०२१ साठी १३९ जागांवर सुपरवायझर आणि नॉन-सुपरवायझरी (तंत्रज्ञ, स्टेशन नियंत्रक / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन नियंत्रक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता पोस्ट) भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

Maharashtra Metro Rail Corporation Ltd, Pune Metro Rail Recruitment 2021 for 139 post of Supervisory and Non-Supervisory (Technician, Station Controller/ Train Operator/Train Controller, Section Engineer, Junior Engineer Posts. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld.

जाहिरात क्रमांक: MAHA-Metro/P/HR/O &M/06(NS)/2020 & MAHA-Metro/P/HR/O &M/06(S)/2020

Total: 139 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1 ते 5: ITI (इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन/फिटर/मेसन/प्लंबर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिकAC & Reff.)
  • पद क्र.6: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.7 ते 10: इलेक्ट्रिकल/IT/कॉम्पुटर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.11 ते 14: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 21 जानेवारी 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 5: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.6 ते 14: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

फी: General/OBC/EWS: ₹400/- [SC/ST/महिला: ₹150/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: Click Here

जाहिरात (Notification) आणि ऑनलाईन अर्ज: Click Here

 

News English Summary: Maharashtra Metro Rail Corporation Ltd, Pune Metro Rail Recruitment 2021 for 139 post of Supervisory and Non-Supervisory (Technician, Station Controller/ Train Operator/Train Controller, Section Engineer, Junior Engineer Posts. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld.

News English Title: Pune Metro Rail Recruitment 2021 for 139 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या