22 January 2025 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Sarkari Naukri | पश्चिम रेल्वे मुंबईत 3591 पदांची भरती | दहावी पास असणाऱ्यांना संधी

Sarkari Naukri

मुंबई, १९ मे | Indian railways recruitment 2021. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. पश्चिम रेल्वे विभाग एकूण 3591 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसची करण्याची ही एक चांगली संधी आहे. Free Job Alert.

Total : 3591 Posts

Post Name : Apprentices

Qualification : Matriculate or 10th Class in 10+2 examination and ITI in relevant trade.

Age Limit : Age lies in between 15 to 24 years. (+3 Yrs OBC & +5 Yrs SC/ST)

Stipend : As per apprentice rules

Application Fees : Rs 100/- (Except SC/ST/PWD/Women)

Job Location : Mumbai

Last date to apply : 24th June 2021

Details Notification

Apply Online (25th May)

Official Website

 

News English Summary: Indian railways recruitment 2021. Western Railway, Mumbai has released an official recruitment notification and invites application for 3591 Apprentices Post. Eligible and interested applicants may apply online application from 25 May to 24th June 2021 for WR Mumbai recruitment 2021. Free Job Alert.

News English Title: Indian railways recruitment 2021 for 3591 Apprentices Post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x