12 January 2025 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम EPFO ELI Scheme | खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, EPFO इन्सेन्टिव्ह देणार, आजच फायदा घ्या
x

Sarkari Naukri | रिझर्व्ह बँकेत भरती | शिक्षण १० वी उत्तीर्ण | 241 जागा

RBI Recruitment 2021, free job alert, majhi naukri, freshersworld

नवी दिल्ली, २२ जानेवारी: RBI Recruitment 2021 : भारतीय रिजर्व बँक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 241 (मुंबई – 84, नागपूर – 12) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

RBI Recruitment 2021: The Reserve Bank of India is inviting applications from eligible candidates to fill up a total of 241 (Mumbai – 84, Nagpur – 12) vacancies. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is 12 February 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

  • पदाचे नाव : सुरक्षा रक्षक
  • पद संख्या : 241 जागा (मुंबई – 84, नागपूर – 12)
  • शैक्षणिक पात्रता : passed 10th Standard (S.S.C./Matriculation)
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 जानेवारी 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट : www.rbi.org.in

रिक्त पदांचा तपशील:

Detail Advertisement: Click Here

Online Application: Click Here

News English Summary: RBI Recruitment 2021: The Reserve Bank of India is inviting applications from eligible candidates to fill up a total of 241 (Mumbai – 84, Nagpur – 12) vacancies. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is 12 February 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: RBI Recruitment 2021 for 241 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x