22 April 2025 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sarkari Naukri | RCFL मुंबईत 50 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा

RCFL Recruitment 2021

मुंबई, ०८ जून | आरसीएफएल भरती २०२१. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ऑपरेटर पदांसाठी अर्ज ऑनलाईन मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरसीएफएल भारती 2021 साठी 07 ते 21 जून 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एकूण जागा (Total Seats) : 50 Posts

पदाचे नाव (Post Name) : Operator

शैक्षणिक अहर्ता (Qualification) : B. Sc Chemistry with Physics

वयोमयादा (Age Limit) : Maximum age 36 years

वेतन (Pay Scale) : Rs 26,000 to 80,000/-

अर्जाची फी (Application Fees) : Rs 700 + GST (Except SC / ST)

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Mumbai & Raigad

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 21st June 2021

Details Notification

Short Notification

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – Click Here

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – Click Here

 

News English Summary: RCFL Recruitment 2021. Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai has released an official recruitment notification and invites application for 50 Operator Posts. Interested & eligible candidates may apply online application for RCFL Bharti 2021 from 07th to 21st June 2021. Free Job Alert.

News English Title: RCFL Recruitment 2021 for 50 posts notification released free job alert news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या