सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी | थेट मुलाखत | लेखी परीक्षा नाही
मुंबई, १४ सप्टेंबर : सरकारी नौकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्ण संधी आहे. स्टील ऑथॅरिटी ऑफ इंडियाने बऱ्याच पदांवर भरती करण्यासाठीचे अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. इथे आपणांस सांगू इच्छितो आहोत की या पदांसाठी केवळ पात्र असलेल्या नर्सच आवेदन करू शकतात. दुर्गापूर स्टील प्लांट च्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
महत्वाच्या तारख्या:
आवेदन करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2020
पदाचे नाव आणि संख्या:
प्रॉफिशिएंसी ट्रेनी – 82 पद
वयोगट:
या भरतीसाठी अर्जदाराची कमाल वयोमर्यादा 30 वर्ष निश्चित केली आहे.
प्रशिक्षणाची शेवटची मुदत:
18 महिने
कामाचे तास:
दररोज फक्त 8 तास. आठवड्यातून कोणत्याही एका दिवशी साप्ताहिक सुट्टी देखील दिली जाणार आहे.
पगार:
दरमहिना 8 हजार महिना.
शैक्षणिक पात्रता:
या भरती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी उमेदवाराकडे बीएससी(नर्सिंग)ची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच इंटर्नशिप प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
अर्ज कसे करावे:
अर्जाची प्रक्रियेला जाणून घेण्यासाठी उमेदवारांना विभागाकडून दिलेल्या अधिकृत सूचनांना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
मुलाखतीच्या माध्यमातून.
News English Summary: The Steel Authority of India Limited (SAIL), a ‘Maharatna’ company, through its unit – Durgapur Steel Plant (DSP), has invited applications in prescribed format from eligible and interested individuals who are qualified as nurses with a B.Sc. in Nursing/Diploma in General Nursing & Midwifery (GNM) for filling Eighty Two (82) vacancies to the post of Proficiency Trainees (PT) with a monthly stipend of Rs. 8,000 under SAIL Recruitment 2020 through direct selection to undertake the ‘Proficiency Training’ in 600 bedded multi-speciality DSP hospital at Durgapur in West Bengal, India on a fulltime basis. The e-mail application process towards the same started on September 7, 2020 and closes on September 26, 2020.
News English Title: SAIL recruitment 2020 for 82 proficiency trainees applications before September Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा