4 December 2024 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
x

Sarkari Naukri | महाराष्ट्र महापारेषणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; शिक्षण 10 वी उत्तीर्ण, पटापट अर्ज करा - Marathi News

Sarkari Naukri

Sarkari Naukri | सरकारी नोकरीमध्ये काम करण्याचे स्वप्न बऱ्याच तरुणांचं असतं. सध्या सरकारकडून विविध पदांसाठी भरती जाहीर केली जात आहे. अशातच सध्या महापारेषण नागपूर अंतर्गत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. ही भरती अप्रेंटिस पदासाठी काढली गेली आहे. भरती जाहीर करण्याआधी महापारेषण नागपूरअंतर्गत अधिसूचना जाहीर केली आहे.

अर्ज कसा करावा :

इच्छुक उमेदवारांना सध्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख 24 डिसेंबर 2024 पर्यंत दिली आहे तर, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही 15 डिसेंबरपर्यंत करू शकता.

काय असावी उमेदवाराची पात्रता :

महापारेषण नागपूरमध्ये अप्रेंटिस म्हणजेच इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून स्वतःची हक्काची नोकरी मिळवावी. अर्ज करण्यासाठी उमेदवाराजवळ मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

या ठिकाणी अर्ज पाठवा :

जाहीर केलेल्या भरतीसाठी उमेदवाराजवळ केवळ 1 महिना उरलेला आहे त्यामुळे महापारेषण नागपुरअंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

अर्ज पाठवण्यासाठी तुम्ही आरोग्य विभाग, कार्यकारी अभियंता कार्यालय, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटलच्या समोर असलेला कोरडी रोड नागपूर या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्ही केवळ 24 डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवू शकता.

Latest Marathi News | Sarkari Naukri 02 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x