12 January 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
x

Sarkari Naukri 2022 | भारतीय विमानतळ (मुंबई) प्राधिकरनात भरती, असा ऑनलाईन अर्ज करा

Sarkari Naukri 2022

Sarkari Naukri | भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एक अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 55 वरिष्ठ आणि जूनियर सहाय्यक पदासाठी अर्ज मागवला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एएआय भरतीसाठी 14 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एएआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात देण्यात आला आहे.

एकूण : 55 पदं

०१) वरिष्ठ सहाय्यक : ३२ पदे
* शैक्षणिक अर्हता : खालील जाहिरात वाचा
* वयोमर्यादा : खालील जाहिरात वाचा
* वेतनमान : खालील जाहिरात वाचा

०२) कनिष्ठ सहाय्यक : २३ जागा
* शैक्षणिक अर्हता: खालील जाहिरात वाचा
* वयोमर्यादा : खालील जाहिरात वाचा
* वेतनमान : खालील जाहिरात वाचा

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ नोव्हेंबर २०२२

संक्षिप्त सूचना : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा : येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri 2022 Airports Authority of India Recruitment 2022 check details 12 October 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri 2022(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x