28 April 2025 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Sarkari Naukri 2022 | मुंबई हायकोर्टात डेटा एंट्री ऑपरेटर आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर पदासाठी भरती, पगार 40 हजार, ऑनलाईन अर्ज करा

Sarkari Naukri 2022

Sarkari Naukri 2022 ​​| मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार डेटा एंट्री ऑपरेटर आणि 76 सॉफ्टवेअर प्रोग्रामर पदासाठी अर्ज मागवले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवार 12 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा, मुंबई उच्च न्यायालय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आला आहे.

एकूण : 76 पद

१. डेटा एंट्री ऑपरेटर : 50 पद
* शैक्षणिक अर्हता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे आणि इंग्रजीमध्ये ४० डब्ल्यूपीएम टाइप करणे आवश्यक आहे
* वयोमर्यादा – वय २१ ते ४० वर्षे दरम्यान.
* महिना पगार : 31,064 रुपये

२. सॉफ्टवेयर प्रोग्रामर (डेव्हलपर / कोडर्स) : 26 पद
* शैक्षणिक अर्हता : संगणक विज्ञान/ ॲप्लिकेशन/संगणक व्यवस्थापन मधील पदवी किंवा प्रत्यक्ष प्रोग्रामिंगचा ०१ वर्षाचा अनुभव असलेली समकक्ष पदवी.
* वयोमर्यादा – वय २१ ते ४० वर्षे दरम्यान.
* महिना पगार : 40,894/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ ऑक्टोबर २०२२

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

तपशील सूचना – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri 2022 in Bombay High Court for 76 posts check details 23 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri 2022(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या