16 April 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Sarkari Naukri 2023 | केंद्र सरकारमध्ये 4500 क्लार्क पदांसाठी भरती, शिक्षण 12वी, पगार 92 हजार, ऑनलाईन अर्ज करा

Sarkari Naukri 2023

Sarkari Naukri 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा २०२२ साठी (Combined Higher Secondary Level Exam 2022) अंदाजे ४५०० विविध पदांसाठी अर्ज मागवला आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार एसएससी सीजीएल भरतीसाठी ०४ जानेवारी २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसएससी सीजीएल भरती 2023 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील देण्यात आला आहे.

एकूण – 4500 पद

पदाचे नाव :
* लोअर डिव्हीजन क्लर्क (एलडीसी) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जे.एस.ए.)
* डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ)
* डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ए

शैक्षणिक अर्हता : 12 वी पास किंवा तत्सम

पगार :
* लोअर डिव्हीजन क्लर्क (एलडीसी) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएसए): 19,900 ते 63,200/- रुपये
* डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ) : 29,200 से 92,300 रुपये
* डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रेड ए : २५,५०० ते ८१,१००/- रुपये
* वयाची अट : वय १८ ते २७ वर्षे (+५ वर्षे एससी/एसटी आणि +३ वर्षे ओबीसी कॅन्डिडीस)

अर्ज शुल्क :
१००/- रुपये (महिला / एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / ईएसडब्ल्यू वगळता)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ जानेवारी २०२२

तपशील सूचनायेथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज (येथे क्लिक करा) | लॉगइन करा (येथे क्लिक करा)

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri 2023 SSC Combined Higher Secondary Level Exam 2022 for 4500 posts check details on 08 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या