8 January 2025 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC
x

Sarkari Naukri | SBI बँकेत 5237 क्लार्क पदांसाठी भरती | त्वरा करा

SBI Clerk Recruitment 2021

नवी दिल्ली, २७ एप्रिल | SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती काढली आहे. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णसंधी आहे. एसबीआयने क्लार्कच्या 5237 पदांवर भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.

एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर याची माहिती आहे. यामध्ये ज्युनिअर असोसिएट या जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क भरती 2021 नुसार ज्युनिअर असोसिएटच्या 5237 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 मे 2021 आहे.

SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: As the second wave of corona begins in the country, the largest bank, State Bank of India, has launched a major recruitment drive. This is a golden opportunity for those looking for a job in a bank. SBI has conducted recruitment for 5237 posts of clerks. The application process has started from 27th April 2021 i.e. today. The link to apply is given below. Free Job Alert.

महत्वाच्या तारखा…

  • अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 27 एप्रिल 2021
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 मे 2021
  • परिक्षा पूर्व ट्रेनिंग कॉल लेटर – 26 मे 2021
  • प्रीलिमिनरी परिक्षा – जून 2021
  • मुख्य परिक्षा – 31 जुलै, 2021

शैक्षणिक अहर्ता;
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे 01 जानेवारी 2021 च्या आधीचे integrated dual degree (IDD) प्रमाणपत्र आहे ते अर्ज करू शकतात. तसेच जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, ते अर्ज करू शकतात

वेतन (Pay Scale)
Rs 17,900/- to 47,920/-

वयोमर्यादा;
एसबीआय भरतीला वयाची अट 1 एप्रिल 2021 नुसार कमीत कमी 20 आणि जास्तितजास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच आरक्षणानुसार वयाची अट शिथिल केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन पहावे लागणार आहे.

निवड प्रक्रिया;
सुरुवातीला एक ऑनलाईन आणि नंतर मुख्य परिक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक भाषेची निवड करता येणार आहे. 100 अंकांची पहिली परिक्षा असणार आहे. एक तासाची ही परिक्षा असणार असून इंग्रजी, गणित आणि तर्क क्षमतेवर आधारित असणार आहे.

अर्ज शुल्क;
भरतीचे अर्ज शुल्क सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आरक्षणातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
750/- For Gen / OBC / EWS
Nil – For SC / ST / XS / DXS

Details Notification

Apply Online

Official Website

 

News English Summary: SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: As the second wave of corona begins in the country, the largest bank, State Bank of India, has launched a major recruitment drive. This is a golden opportunity for those looking for a job in a bank. SBI has conducted recruitment for 5237 posts of clerks. The application process has started from 27th April 2021 i.e. today. The link to apply is given below.

News English Title: SBI Clerk Recruitment 2021 for 5237 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x