23 February 2025 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

SBI Recruitment 2020 | स्टेट बँकेत यावर्षी 14,000 जागांसाठी भरती निघणार

SBI recruitment 2020, Railway Recruitment 2020, MPSC, UPSC, Marathi News ABP Maza

मुंबई, ८ सप्टेंबर : संपूर्ण देश कोरोना व्हायरससारख्या महाभयाण संकटामुळे पिळून गेला असून त्यामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनचा लोकांवर आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, काम, उद्योगधंदे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. या सर्वांमध्ये पिचून गेलेल्या सामान्य नागरिकांसमोर घरं चालवायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान SBI बँकेने एक दिलासादायक बातमी सर्वांसाठी आणली आहे. SBI बँकेत यावर्षी 14,000 पदांसाठी भरती (SBI Recruitment 2020) निघणार आहे. यासाठी बँक खास योजना बनवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

SBI कडून दिल्या जाणा-या या नोकरीसाठी देशातील वेगवेगळ्या राज्यांतून वेगवेगळ्या पदांसाठी नोकरी निघणार आहे. SBI चे म्हणणे आहे की, “ते आपल्या सेवांचा अधिकाधिक प्रमाणात विस्तार करत आहेत. त्यामुळे यासाठी त्यांना जास्त लोकांची गरज भासेल. SBI ने ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा त्यांनी ‘ऑन टॅप व्हीआरएस’ ची योजना बनवत आहे.”

एसबीआय बँकेचा विस्तार वाढत असून यासाठी अधिकाधिक लोकांची गरज भासणार आहे. त्यामुळे यावर्षी एसबीआयमध्ये 14,000 जागांसाठी भरती निघणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑन टॅप व्हिआरअस बाबत एसबीआयचे म्हणणे आहे की, त्यांच्याजवळ 2.5 लाख इतके कर्मचारी आहेत जो कर्मचा-यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत.

या स्टेट बँकेच्या या व्हिआरएस योजनेमध्ये 25 वर्षे सेवेत असलेल्या वा 55 वय पूर्ण झालेल्या सर्व अधिका-यांसाठी आणि कर्मचा-यांसाठी ही योजना खुली राहील असे सांगण्यात येत आहे.

 

News English Summary: SBI 14000 Recruitment 2020 State Bank of India 14000 Employee Recruitment 2021 SBI VRS Scheme January February SBI Breaking News today SBI 14000 Clerk PO Karmchari Vacancy Latest News 2020. After announcing MEGA VRS scheme of 30190 employee. State Bank of India is trying to cover past news into breaking news of SBI 14000 Employee Recruitment 2020. Spokesperson of SBI recently comes in press conference and announce that sbi will hire 14000 Employee in current financial year.

News English Title: SBI recruitment 2020 for 14000 seats within India Mrathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x