16 December 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

SBI Recruitment 2022 | SBI बँकेत महाराष्ट्रासह 1422 पदांची भरती, पगार 63 हजार, क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 1422 सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज मागवला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय सीबीओ भरतीसाठी 07 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय सीबीओ भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.

एकूण : 1422 पद

महाराष्ट्र – 212
तेलंगाना – 176

पदाचे नाव :
सर्कल बेस्ड ऑफिसर

शैक्षणिक अर्हता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा तत्सम मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :
वय २१ ते ३० वर्षे दरम्यान.

पगार :
36,000 से 63840 रुपये

अर्ज शुल्क :
750 रुपये जनरल आणि ओबीसी (शून्य – एससी/एसटी/पीडब्ल्यूडीसाठी)

नोकरी ठिकाण :
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि इतर राज्य

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ नोव्हेंबर २०२२

तपशील सूचना – येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Recruitment 2022 for 1422 circle based offers post check details 18 October 2022.

हॅशटॅग्स

#SBI Recruitment 2022(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x