Sarkari Naukri | मुंबई SEEPZ'मध्ये भरती | शिक्षण ७'वी पास | पगार 20,200
मुंबई, ०५ जुलै | SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक झोन भरती २०२१. SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक झोनने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि १३ सुरक्षारक्षक पदांसाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 ऑगस्ट 2021 रोजी किंवा तत्पूर्वी ऑफलाइन अर्ज करु शकतात.
Total : 13 Posts
पदाचे नाव (Post Name) : Security Guard
शिक्षण (Qualification) : Min 07th Std Pass – सातवी पास
शारीरिक क्षमता (Physical Eligibility):
* Men : Height : 165 cm | Chest : Min 78.75 (83.75 Expanded) | Weight : 50 Kg
* Women : Height : 153 cm | Chest : No applicable | Weight : Proportionate to height
वयोमर्यादा (Age Limit): Maximum age 25 Years (28 Years for reserved category Candidates)
पगार (Pay Scale) : Rs 5,200 to 20,200/-
नोकरीचे ठिकाण (Job Location) : Mumbai:
Address for Submit application : Development Commissioner SEEPZ Special Economic Zone Govt. of India, Ministry of Commerce & Industry SEEPZ Services Central Building Andheri (E) Mumbai – 400 096
अर्ज शेवटची तारीख (Last date to submit application): 14th Aug 2021
Details Notification: Click Here OR Copy Link to paste on browser to view: http://seepz.gov.in/writereaddatafolder/15-06-2021FPSG%20English.pdf
Official Website : Click Here OR Copy Link to paste on browser to visit: http://seepz.gov.in/index.aspx?MenuID=c30708f4-b97b-4073-9a78-fc7e60bf2efa
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title:
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH