25 December 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती जाहीर | तरुणांना मोठी संधी

Staff Selection Commission Recruitment 2020, SSC Recruitment 2020-21, Staff Selection Exams, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : SSC recruitment exam calendar 2020-21 released: कर्मचारी भरती आयोगाने (Staff Selection Commission) २०२०-२१ साठी आपल्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपले संकेतस्थळ ssc.nic.in वर २०२०-२१ मध्ये होणाऱ्या भरती परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

यात एसएससी सीएचएसएल (SSC CHSL), एसएससी सीजीएल (SSC CGL), एसएससी ज्युनियर इंजीनियर (SSC JE), स्टेनोग्राफर (Stenographer) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (SSC MTS) परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली आहे.

या परीक्षा १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. स्टाफ सिलेक्शनद्वारे पूर्ण कॅलेंडर येथे देण्यात येत आहे. पुढे दिलेल्या लिंकद्वारेदेखील हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

SSC Exams calendar 2020-21: कुठली परीक्षा कधी?

  • एसएससी सीएचएसएल 2019 (टियर 1) – १२ ऑक्टोबर २०२० ते २६ ऑक्टोबर २०२०
  • एसएससी ज्युनियर इंजीनियर 2019 (पेपर 1) – २७ ऑक्टोबर २०२० ते ३० ऑक्टोबर २०२०
  • एसएससी सीजीएल 2019 (टियर 2) – ०२ नोव्हेंबर २०२० ते ०५ ते १८ नोव्हेंबर २०२०
  • एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्झाम 2019 – १६ नोव्हेंबर २०२० ते १८ नोव्हेंबर २०२०
  • एसएससी ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रांसेलटर २०२० (पेपर 1) – १९ नोव्हेंबर २०२०
  • एसएससी सीजीएल 2019 (टियर 3) – २२ नोव्हेंबर २०२०
  • दिल्ली पोलीस सब-इन्स्पेक्टर आणि सीएपीएफ एग्जाम २०२० (पेपर 1) – २३ नोव्हेंबर २०२० ते २६ नोव्हेंबर २०२०
  • दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह 2020 (पेपर 1) – २७ नोव्हेंबर २०२० ते १४ डिसेंबर २०२०
  • ज्युनियर इंजीनियर एक्झाम 2019 (पेपर 2) – ३१ जानेवरी २०२१
  • एसएससी सीएचएसएल 2019 (टियर 2) – १४ फेब्रुवारी २०२१
  • ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर 2020 (पेपर 2) – १४ फेब्रुवारी २०२१
  • ज्युनियर इंजीनियर 2020 (पेपर 1) – २२ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२१
  • दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ और सीआईएसएफ असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर एक्झाम 2019 (पेपर 2) – २६ मार्च २०२१
  • स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्जाम 2020 – २९ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१
  • एसएससी सीएचएसएल 2020 (टियर 1) – १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
  • एसएससी सीजीएल 2020 (टियर 1) – 29 मे २०२१ ते ७ जून २०२१
  • दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ एग्जाम 2020 (पेपर 2) – १२ जुलै २०२१
  • एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) 2020 (पेपर 1) – १ जुलै २०२१ ते २० जुलै २०२१
  • आसाम रायफल्समध्ये सीएपीएफ कॉन्स्टेबल (जीडी), एनआईए, एसएसएफ और रायफलमॅन (जीडी) एग्जाम 2020 – २ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१

 

News English Summary: SSC Recruitment 2020 Free SSC Job alert for both Fresher and Experienced Candidates updated on September 23, 2020. Get Direct Official Online Link for applying SSC Recruitment 2020 along with current SSC Recruitment official Notification 2020 here. Find all recent 1,974 SSC Vacancy 2020 across India and check all latest SSC Online 2020 job openings instantly here, Know upcoming SSC Recruitment 2020 immediately here. SSC Recruitment 2020-21. staff selection commission recruitment 2020.

News English Title: Staff Selection Commission Recruitment 2020 job alert Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x