20 April 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा
x

Sarkari Naukri | स्टेट बँकेत २००० PO पदाची भरती | वाचा सविस्तर

State Bank of India Recruitment 2020, SBI Recruitment 2020, notification released, free job alert

मुंबई, १५ नोव्हेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020 : स्टेट बँक ऑफ इंडियाने २ हजार प्रोबेशनरी अधिकारी पदांच्या भरती संदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर केलं आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि अहर्ता असणारे उमेदवार ४ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वय आणि शैक्षणिक अहर्ता व्यतिरिक्त आणि अर्ज कसा दाखल करावा या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात खाली वाचू शकता. State Bank of India Recruitment 2020, SBI Recruitment 2020.

पदांची एकूण संख्या (Total Post) : 2000 Posts

पदाचे नाव (Post Name) : Probationary Officer

शैक्षणिक अहर्ता (Educational Qualification) : Graduation in any discipline from a recognized University or any equivalent qualification

वयोमर्यादा (Age Limit) : Age lies in between 21 to 30 years as on 01th Dec 2020 (SC/ST +5Yrs & OBC +3Yrs)

वेतन (Pay Scale) : As per rules

अर्जाची रक्कम (Application Fees) :
Rs 750/– For General / EWS / OBC Candidates
No Fees :- For SC / ST / PWD Candidates

नेमणुकीचे ठिकाण (Job Location) : Across India

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 04th Dec 2020

सविस्तर नोटेफिकेशन (Details Notification): Click Here

ऑनलाईन अर्ज (Apply Online):  Click Here

महत्वाच्या तारखा (Importance Date) :

 

News English Summary: State Bank of India Recruitment 2020: State Bank of India has issued an official circular regarding the recruitment of 2,000 probationary officers. Interested and eligible candidates for this recruitment can submit online application on or before 4th December 2020. Detailed information regarding age and educational qualifications and how to submit an application can be read below in this article. State Bank of India Recruitment 2020, SBI Recruitment 2020.

News English Title: State Bank of India Recruitment 2020 notification released for PO post free job alert.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या