15 January 2025 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Recruitment | UGVCL मध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी

UGVCL, MPSC, UPSC, NEET, JEE, Railway Recruitment, Sarkari Naukri

अहमदाबाद, २९ ऑगस्ट : उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अ‍ॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

पात्र व इच्छुक उमेदवार अप्पर महाव्यवस्थापक (एचआर), कॉर्पोरेट कार्यालय, उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड, विसनगर रोड, मेहसाणा-384001वर स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. लिफाफ्यात ‘BOAT स्कीम अंतर्गत ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिसच्या नोकरीसाठी अर्ज’ असे लिहिलेले असणं आवश्यक आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

शैक्षणिक पात्रता:
वर्ष 2018 ते 2020 या कालावधीत उमेदवारांनी कमीत कमी 55% सह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये नियमित बी.ई/बी.टेक उत्तीर्ण केलेले असावे.

वय श्रेणी:
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या वेळी मिळालेल्या गुणांवर आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीवर आधारित असेल. समान स्कोअरमधल्या उमेदवारांपैकी जास्त वयाच्या उमेदवारांचा विचार केला जाईल.

स्टायपेंड:
सुरुवातीला 9,000 दरमहा प्रशिक्षणार्थी नोकरदारांना मिळतील, या कालावधीत यूजीव्हीसीएलद्वारे वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकते.

 

News English Summary: UGVCL Recruitment 2020-21: Apply Online for 56 Graduate Apprentice Vacancies in UGVCL Recruitment 2020-21 in Mehsana. New ugvcl.com Recruitment 2020-21 Jobs notification published for the post Chairperson in UGVCL Recruitment 2020-21 read complete details before applying in UGVCL Notification for the post Assistant Law Officer. You can Check all Latest Sarkari Result Updates of All Central Government Jobs and State Government Jobs

News English Title: UGVCL Uttar Gujarat VIJ company limited recruitment News latest Updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x