UPSC IFS Main Exam 2020 | परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नवी दिल्ली, ९ डिसेंबर: देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदावर बसणं अनेक तरुणाचं मोठं स्वप्न असतं आणि त्यात यूपीएससी अंतर्गत येणाऱ्या परीक्षांचं स्थान हे नेहमीच सर्वोच्च राहिलं आहे. त्यातीलच एक महत्वाची परीक्षा म्हणजे Indian Forest Service अर्थात भारतीय वन सेवा परीक्षा म्हणाव्या लागतील. त्याच परीक्षांचं वेळापत्रक आज अखेर जाहीर झालं आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२० (Indian Forest Service Main Exam 2020) च्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. UPSC IFS 2020 परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी असणार आहे. पहिल्या दिवशीच्या परीक्षेत जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे पेपर्स असतील. सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. अखेरचा पेपर रविवार ७ मार्च २०२१ रोजी असेल.
सदर UPSC IFS 2020-21 परीक्षेचे वेळापत्रक सविस्तर पुढीलप्रमाणे:
तारीख — सकाळचे सत्र — दुपारचे सत्र
- २८ फेब्रुवारी २०२१ — जनरल इंग्लिश — जनरल नॉलेज
- २ मार्च २०२१ — मॅथेमॅटिक्स पेपर १ / स्टॅटेस्टिक्स पेपर १ — मॅथेमॅटिक्स पेपर २ / स्टॅटेस्टिक्स पेपर २
- ३ मार्च २०२१ — फिजिक्स पेपर १ / झुऑलॉजी पेपर १ — फिजिक्स पेपर २ / झुऑलॉजी पेपर २
- ४ मार्च २०२१ — केमिस्ट्री पेपर १ / जिऑलॉजी पेपर १ — केमिस्ट्री पेपर २ / जिऑलॉजी पेपर २
- ५ मार्च २०२१ — अॅग्रीकल्चर पेपर १ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर १ –अॅग्रीकल्चर पेपर २ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर २
- ६ मार्च २०२१ – फॉरेस्ट्री पेपर १ / फॉरेस्ट्री पेपर २
- ७ मार्च २०२१ — अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर १ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर १ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर १ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर १ / बॉटनी पेपर १ — अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर २ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर २ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर २ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर २/ बॉटनी पेपर २
News English Summary: The Union Public Service Commission (UPSC) has announced the dates for the Indian Forest Service Main Exam 2020. The detailed schedule of this examination can be seen on the official website of the Commission. UPSC IFS 2020 exam will be held on 28th February 2021. The papers for the first day examination will be General English and General Knowledge. The examination will be held in two sessions from 9 am to 2 pm and from 2 pm to 5 pm. The last paper will be on Sunday, March 7, 2021.
News English Title: UPSC Indian Forest Service Main Exam 2020 time table declared news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL