7 January 2025 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER EPF Withdrawal | पगारदारांनो, या कारणांचा वापर करून EPF खात्यातून पैसे काढू शकता, 90 लोकांना माहित नाही Reliance Share Price | रिलायंस इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 64 टक्केपर्यंत परतावा - BOM: RELIANCE Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663 HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत होणार नाही, या फंडाता गुंतवा, दरवर्षी 50 टक्क्यांनी पैसा वाढवा, पैशाने पैसा वाढवा Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

UPSC Prelims 2020 | यूपीएससी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जाहीर

UPSC Prelims 2020, Question paper, Notification, UPSC Exam

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर : UPSC Prelims 2020 Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे (UPSC Prelims 2020 question paper). ही परीक्षा रविवारी ४ ऑक्टोबर २०२० रोजी देशभरात पार पडली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर ही प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार या संकेतस्थळावरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २०१९ मध्ये पूर्व परीक्षा जून महिन्यात झाली होती आणि निकाल जुलै महिन्यात लागला होता. त्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर केला जाऊ शकतो.

उमेदवारांच्या गुणांसह त्यांची नावे निकालानंतर जाहीर केली जातील. उमेदवारांची नावे आणि गुण यांच्या यादी निकालानंतर २-३ दिवसात जारी केली जाते. पूर्व परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली जाणार आहे.

दोन सत्रात झाली होती परीक्षा:
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रिलीमिनरी परीक्षा दोन शिफ्टमध्ये झाली होती. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० वाजता आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० वाजता सुरू झाली होती.

सामान्य अध्ययन पेपर – १ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सामान्य अध्ययन पेपर – २ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

News English Summary: The Union Public Service Commission (UPSC) has released the question paper of the Civil Services preliminary exam which was held on October 4 in two shifts. The question paper is available on the website upsc.gov.in and can be downloaded for free. The question paper will be of immense help to candidates who are preparing for the Civil Services exam. The Supreme Court has asked the UPSC to consider giving one more attempt to candidates for whom this year’s exam was their last chance.

News English Title: UPSC Prelims 2020 has declared question paper Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x