22 November 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Sarkari Yojana | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना - सविस्तर माहिती

Apang Bij Bhandwal Yojana information

मुंबई, १२ ऑगस्ट | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना सविस्तर माहिती पण सदर लेखात वाचू शकता. योजनेसंदर्भात सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

१. योजनेचे नाव: अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.

२. योजना कोणाची: राज्यशासन

३. योजनेचा उदेश:
बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे. या योजनेअंतर्गन अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय ,धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत परत फेडीच्या कर्जाच्य स्वरूपा बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.

४. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:
अंध,अल्पदृष्टी,कर्णबधिर,अस्तिव्यंग व मतिमंद

५. योजनेच्या प्रमुख अटी:
* अर्जदार अपंग किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असावा.
* अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
* अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु.१०००००/- पेक्षा जास्त नसावे.
* अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष ते ५० वर्ष असावे.
* अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे करणे आवश्यक आहे.

६.योजनेच्या लाभाचे स्वरूप:
या योजने खाली अपंग व्यक्तींना रु.१.५० हजार प्रकल्प खर्चाच्या २०% अथवा कमाल रु.३००००/- एवढे समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरूपात देण्यात येते.उर्वरित ८०% भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होते.

७. अर्ज करण्याची पद्धत:
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

८. योजनेची वर्गवारी: आर्थिक उन्नती

९. संपर्क कार्यालयाचे नाव:
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण , मुंबई शहर /उपनगर व संबंधित बँक.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Sarkari Yojana Title: Apang Bij Bhandwal Yojana information in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x