आधारकार्ड विसरण्यापेक्षा आता स्मार्टफोनमध्येच ठेवा | कसा घ्याल ऑनलाईन योजनेचा लाभ? - वाचा
मुंबई, २५ जून | सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. पण अनेकदा आपण घाई गडबडीत घरीच आधार कार्ड विसरतो आणि एखाद्या दूरच्या ठिकाणी गेल्यावर जर तुम्ही आधार कार्ड विसरला असाल, तर फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, आता तुम्ही तुमचे आधारकार्ड स्मार्टफोनसोबत घेऊन फिरु शकणार आहात.
महत्वाची टीप: UIDAI) ने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलेले आधारकार्ड हे सुरक्षित आणि सर्वत्र वैध आहे. ते कुठेही स्वीकारले जाऊ शकते.
कसे कराल डाऊनलोड?
* ई-आधारकार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम https://eaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
* त्या ठिकाणी तुम्हाला आधारकार्ड डाऊनलोड असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
* यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवर वेरिफिकेशनसाठी OTP येईल. तो त्यात भरा.
* त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर द्या.
* यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
* तिथे क्लिक करुन आधारकार्ड डाऊनलोड करा.
* हे आधारकार्ड डाऊनलोड झाल्यानंतर ती फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्डची गरज लागेल.
* हा पासवर्ड तुमच्या नावाच्या सुरुवातीची चार अक्षरे (Capital) आणि त्यापुढे तुमची वाढदिवसाची तारीख असा असेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: How to Download Aadhaar Card online on smartphone news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो