महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी बांधवांनो | रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करा, तुमच्या मोबाईलवरून - वाचा प्रक्रिया
शेतकरी बंधुंनो रब्बी बियाणे अनुदान योजना संदर्भातील ऑनलाईन अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार आहे या संदर्भातील माहिती जाणून घेवूयात. शेतकरी बांधव आता रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. प्रमाणित बियाणांची वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी अवजारे, सिंचन सुविधा यासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे दिनांक 30 ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यंत महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | तुमच्याकडे स्वदेशी गाई आहेत? | तर मिळू शकतील ५ लाख | वाचा, असा ऑनलाईन अर्ज करा
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय करतांना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पाळतात आणि जर तुमच्याकडे दुग्धव्यवसाय करण्यासाठी स्वदेशी गाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
PM Daksh Yojana | PM दक्ष योजना नक्की काय आहे? अर्ज कसा करावा? - नक्की वाचा
प्रधानमंत्री दक्षता आणि कुशलता संपन्न हिताग्रही (पीएम-दक्ष) योजनेची अंमलबजावणी केंद्र सरकार वर्ष 2020-21 पासून करत आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लक्ष्यीत गटांना पुढील बाबतीत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
3 वर्षांपूर्वी -
ई-पीक पाहणी ॲप | पिके आणि बांधावरील झाडांची सातबाऱ्यावर ऑनलाईन अशी नोंद करा - वाचा सविस्तर
शेतकरी बंधुंनो नमस्कार, ई पीक पाहणी ॲप चा उपयोग करून आपल्या शेतातील पिके त्याच बरोबर बांधावरील झाले यांची नोंद सातबारावर कशी करावी या संदर्भात आपण या व्हिडीओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधुनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि हि सर्व प्रोसेस करत असतांना तुम्हाला तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे कारण जेंव्हा तुम्ही तुमच्या पिकांची माहिती या e peek pahani mobile application नोंदणी कराल त्यावेळी तुमच्या शेतातील मुख्य पिकांचा फोटो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेची अनधिकृत नळधारकांसाठी अभय योजना | कसा आणि कुठे कराल अर्ज?
पुणेकरांसाठी महापालिकेनं महापालिका हद्दीतल्या अनधिकृत नळधारकांसाठी एक महत्वाची अशी अभय योजना आणली आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी नियमित करता येणं शक्य आहे. मात्र, यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अनुसूचीत जाती, जमाती आणि महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना | संधीचा फायदा घ्या
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना - सविस्तर माहिती
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना सविस्तर माहिती पण सदर लेखात वाचू शकता. योजनेसंदर्भात सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्हाला गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळतेय की नाही? | मोबाईलवर सहजपणे असं चेक करा | पहा स्टेप्स
देशभरात अनेक लोकांना आपल्या गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे की नाही? हे माहित नसते. यावितिरिक्त किती रुपये गॅस सबसिडी म्हणून मिळते याचीदेखील माहिती नसते. जर तुम्हाला याची माहिती नसेल तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे की नाही? याची माहिती देणार आहोत. या टिप्सव्दारे तुम्ही घरबसल्या सहजपणे शोधू शकता.
3 वर्षांपूर्वी -
मोफत LPG गॅस कनेक्शन | कनेक्शनसाठी पत्त्याचा पुरावा गरजेचा नाही | असा करा ऑनलाईन अर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्मयातून उज्ज्वला 2.0 योजनेचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्यासाठी विशेष फंड देखील जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असलेल्या एक हजार महिलांना नवीन मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांतच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल उपस्थिती नोंदवली.
3 वर्षांपूर्वी -
एखादा व्यवसाय करायचा आहे? | आधार कार्ड फ्रेंचाइजी घ्या | वाचा ऑनलाईन प्रक्रिया
तुम्ही जर सध्या पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. आधार कार्डची फ्रेंचाइजी घेऊन कमाईची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी? हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया..
3 वर्षांपूर्वी -
PM किसानचे लाभार्थी शेतकरी घेऊ शकतात स्वस्त दरात 3 लाखांपर्यंत कर्ज | अशी आहे प्रक्रिया - नक्की वाचा
केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6,000 रुपये टाकते. योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता लवकरच हस्तांतरित केला जाणार आहे. पीएम किसानचा हा नववा हप्ता 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
कोणत्याही पत्त्यावर सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार | ऑनलाईन अर्ज कसा करावा? - वाचा माहिती
जर तुम्हाला मोफत एलपीजी कनेक्शन मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा लागू करणार आहे. सरकारी तेल कंपन्या आता उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम मसुदा तयार करीत आहेत. जर तुम्हाला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आता ते लोक एलपीजी कनेक्शन घेऊ शकतील, ज्यांचा कायमचा पत्ता नाही.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार 9 व्या हप्त्याचे 2,000 रुपये | अशी ऑनलाइन नोंदणी करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ऑगस्टपासून पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पूर्वीप्रमाणेच, ज्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावर सुद्धा शेतजमीन असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकेल.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | PMFME योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करा | वाचा संपूर्ण माहिती
कृषी विभाग योजना 2021 अंतर्गत PMFME Scheme अर्थात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या PMFME scheme अर्थात प्रधानमंत्री सुक्ष अन्न प्रक्रिया उद्योग संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत. PMFME scheme हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
नॉन क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | वाचा सविस्तर माहिती
नॉन-क्रिमिलेयर दाखला कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण असलेल्या शासकीय, निमशासकीय,शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी खुल्या अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / उमेदवार उन्नत व प्रगत गटात येत नाही.असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.
3 वर्षांपूर्वी -
शेतकरी हिताची ठिबक सिंचन अनुदान योजना 2021-22 | कसा लाभ घ्याल - वाचा माहिती
सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. सदर घटकामध्ये सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी अशा दोन उप घटकांचा समावेश आहे. यामध्ये केंद्र व राज्य हिश्श्याच्या निधीचे प्रमाण ६०:४० असे आहे.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामीण तरुणांसाठी नाविन्यपूर्ण योजनेची माहिती | असा मिळतो शेळीपालन योजनेचा लाभ - वाचा माहिती
केवळ माहितीच नाही तर ज्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत शेळी पालन योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्याने कोणकोणती कागदपत्रे सादर केलेली आहेत याविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | आता पिकांची नोंदणी थेट मोबाईल ॲपद्वारे | अधिक माहितीसाठी वाचा
शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची जी पद्धत आहे ती आता नव्या रूपाने शेतकऱ्यांसमोर येणार आहे अर्थातच एक एप्लीकेशन तयार करण्यात आला आहे आणि त्या पिकांची नोंद शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे या एप्लीकेशनमुळे शक्य होणार आहे पीक नोंदणीच्या आधारित शेतकऱ्यांना पीक कर्जही दिलं जातं. मात्र 2 ते 3 गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता.
3 वर्षांपूर्वी -
मोत्याची शेती करा आणि कमवा बक्कळ पैसे | सरकारही देतं 50 टक्के सबसिडी
जर आपण भारताचा विचार केला तर शेतकरी अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. महाराष्ट्रात प्रमुख यांनी ऊस, कापूस, कांदा सारख्या नगदी पिकांची लागवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. या लेखात आपण मोत्यांची शेतीनक्की काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
‘या’ सरकारी योजनेद्वारे शेतकरी कमवू शकता लाखो रुपये | कसा मिळेल फायदा? - वाचा माहिती
पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवून आपण लाख रुपयांची कमाई करू शकता, सौर पॅनल बसवणे करिता सरकार देखील प्रोत्साहन देत असते, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही घरावरील शेतावर किंवा मोकळ्या जागेत सौर पॅनल बसवून वीज निर्मिती तयार करू शकता, त्यातून तुम्हाला लाख रुपये मिळू शकतील.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO