22 November 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Samruddhi Labour Budget | समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ ह्या योजनांचा लाभ मिळणार

Samruddhi Labour Budget

मुंबई, ३० सप्टेंबर | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ (Samruddhi Labour Budget) या वर्षासाठी नियोजनाचे आदेश देण्यात आलेले आहेत. समृद्धी बजेट २०२२-२३ द्वारे शेतकऱ्यांना लखपती करण्याचा शासनाचा उद्देश आहे. वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांकडून यासाठी अर्ज भरून घेण्यात येत आहे. तुम्ही जर समृद्धी बजेट २०२२-२३ साठी अर्ज सादर केला नसेल तर तो अर्ज लगेच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या गावातील संबधित अधिकारी यांच्याकडे सादर करा. समृद्धी बजेट २०२२-२३ चा अर्ज डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.

Planning orders have been issued for the Samruddhi Labor Budget 2022-23 from the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. The government aims to make farmers lakhs through Samrudhi Budget 2022-23 :

समृद्धी लेबर बजेट २०२२ – २३ अंतर्गत शेतकऱ्यांना लखपती होण्या करिता आवश्यक कामे:

Samruddhi-Labour-Budget
शेतकऱ्यांना लखपती होण्या करिता आवश्यक कामांची यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक किंवा टच करा.

लखपती होणाऱ्या कामांची यादी बघा: Click Here OR Copy Link : https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Samruddhi-Labour-Budget.jpeg

समृद्धी लेबर बजेट २०२२ – २३ शासन परिपत्रक:
समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ संदर्भातील एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहे या परिपत्रकाची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. त्यावर क्लिक किंवा टच करून तुम्ही ते बघू शकता. महाराष्ट्र राज्यातील रोजगार हमी विभागाने ” मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृध्द’ हे धोरण अंगिकारले आहे. या योजनेतून गरीब जनतेला व तसेच शेतकरी व शेतमजूर कुटुंबाला लखपती बनविणे हा शासनाचा उद्देश आहे. 

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमुळे शेतकरी होणार लखपती:
ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबियांना दारिद्र्यरेषेच्यावर आणणे आणि त्यांचे जीवनमान उंचाविणे या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना लखपती बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शरद पवार ग्राम समृद्धी समृद्धी योजनेंतर्गत खालील योजनांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे समृद्धी लेबर बजेट २०२२ – २३ साठी अर्ज सादर करणे महत्वाचे ठरणार आहे.

समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ संदर्भातील अर्ज डाउनलोड करा:
तुम्हाला जर शासनाच्या लखपती योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ संदर्भातील अर्ज तुमच्या गावातील रोजगार सेवक किंवा इतर संबधित व्यक्ती किंवा अधिकारी यांच्याकडे तुम्ही तो अर्ज सादर करू शकता. अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.

अर्ज डाउनलोड करा: Click Here OR Copy Link : https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/समृद्धी-लेबर-बजेट-अर्ज.pdf

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Samruddhi Labour Budget information in Marathi.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x