29 December 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, अशी संधी सोडू नका - NSE: KPIGREEN Vodafone Idea 5G | VI ची 5G सर्विस भारतात लॉन्च; तुमच्या शहराचे नाव 'या' यादीमध्ये आहे की नाही चेक करा LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल UPI New Rule | 1 जानेवारीपासून UPI चा नवा नियम लागू; आधीपेक्षा जास्त पैसे होतील ट्रान्सफर, किती लिमिट वाढवली आहे पहा Business Idea | गृहिणींनो इकडे लक्ष द्या; आता घरबसल्या स्वावलंबी व्हा, कमी पैशांत सुरू होणारे जबरदस्त व्यवसाय Lava Yuva 2 5G | नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत, या स्मार्टफोनचे फीचर्स आहेत कमालीचे SIP Mutual Fund | पगारदारांनो, म्युच्युअल फंडचा श्रीमंत करणारा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कमी गुंतवणुकीतून मिळेल 6.32 कोटी परतावा
x

महत्वाचं | SBI बँकेत खात असेल तर मिळतील 2 लाख रुपये फक्त या शेतकऱ्यांसाठी - वाचा आणि फायदा घ्या

SBI Online

मुंबई, १४ जुलै | तुमच्याकडे SBI चं हे खातं असेल तर मिळेल 2 लाखापर्यंतचा लाभ योजना काय आहे आणि कसा मिळणार लाभ याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही जर एसबीआयचे (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्राच्या एका महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो.

योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो. मोदी सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे जन धन खातं. तुमचं देखील जन धन खातं SBI मध्ये असेल आणि तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या RuPay डेबिट कार्डचा वापर करत असाल.

2014 मध्ये सुरू झाली:
पंतप्रधान जन धन योजना 2014 मध्ये सुरू झाली होती. पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत अनेक गरजू लोकांनी खाती उघडली आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्यांना आर्थिक सेवा, बचत खातं, क्रेडिट, विमा, पेन्शन यांसारख्या सेवांचा लाभ घेता यावा याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत कोणतीही व्यक्ती केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन जन धन खातं उघडू शकतात. तुमच्या बचत खात्याचं रुपांतर देखील तुम्ही जन धन खात्यामध्ये करू शकता. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना रुपे कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड अपघाती मृत्यू विमा, खरेदी संरक्षण कवच यासह अनेक फायद्यांसाठी वापरता येते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: SBI Bank Jan Dhan Yojana Rupay Card benefits news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x