4 January 2025 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

अनेक पालकांची समस्या | मुलगा-मुलगी प्रेमात आहे हे कसे ओळखायचे? - नक्की वाचा

Love Tips

मुंबई, २९ जुलै | ‘प्रेम’ ही आपल्या मनातील अतिशय तरल भावना आहे. प्रेम एखादा कवी त्याच्या काव्यात व्यक्त करतो, लेखक कथेचे रूप देतो तर चित्रकार विविध रंगानी ते रेखाटत असतो. मात्र, आजचा आधुनिक प्रेमवीर स्वत:ला वाटेल तशा पध्दतीने ते व्यक्त करत असतो. प्रेमात दोघांकडून ‘ग्रीन सिग्नल’ असेल तरच ते फुलते. एकाच बाजूने सिग्नल म‍िळत असेल तर ‘एक्सीडेन्ट हो गया, रब्बा रब्बा.’ अशी म्हणायचीही वेळ येते. प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्याकडून मिळणारा सिग्नल हा ‘ग्रीन’ आहे किंवा ‘रेड’ आहे तो ओळखले पाहिजे.

व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती पाहायला मिळतात. तुम्ही एखाद्या च्या मनात घर करत असाल तर अभिनंदन तुम्ही एका स्वर्गीय आनंदाच्या उंबरठ्यावर आहात. प्रेमात खूप परीक्षा द्याव्या लागतात ही परीक्षा तुम्ही रोज दिली तरी भागणार नसते. प्रेम करायला सुरू केलं आहे. छोट्या गोष्टी त बदल होत जातात आणिकाही गोष्टी खूप जवळच्या वाटतात.

आधीच GM आणि नंतरच Good Morning. फरक पडत जातो. I need you ते I like you ते I love you हा प्रवास असतो.

बावळटपणात वाढ:
घरातील प्रत्येक ठिकाणी आपला पुढाकार तयार होतो. त्याच कथानक समोरील व्यक्तीपर्यंत मसाला लावून सांगणे त्यावर खोटं दुःख दाखवून हव्या त्या व्यक्तीकडून सांत्वन एकूण घेणं आवडत जाते.

मोबाईलवर होणाऱ्या खर्चात वाढ:
दोघांचे मोबाईल बोलणं 5 मिनिटे वरून 205 मिनिटे झालेलं असत अर्थात 2 मैत्रिणी ही 200 मिनिटे बोलतील पण समोरील व्यक्ती कोण यावर बरेच दिपेंड आहे

चेहऱ्यावर होणाऱ्या खर्चात वाढ:
मुली असतील तर आधी 1 वेळा पण चेहरा न पाहणाऱ्या दिवसातून 100 वेळा तरी चेहरा पाहून त्याला कस आवडेल य कडे लक्ष देतात. मुले आपण फिटनेस मध्ये कसे येऊ पोट दिसणार नाही, छाती उठून दिसेल अस काहीतरी करण्यात व्यस्त होतात.

फिरण्यासाठी नवीन ठिकाण शोधणे:
साधारण मुले न मुली दोघेही विचारपूस करून घेतात कधी वेळ पडेल सांगू शकत नाही. निसर्गाच्या सानिध्यात एकांत मिळावा एवढंच काय ती धडपड असते. दोघेही एकमेकांत गुंतागुंत होताना एकांतात जात असतात. प्रेम भंग झाले तरी एकांत हवा असतो.

नजरानजर:
समोरचं व्यक्ती दिसलं नाही तर रुखरुख लागून राहते. खासकरून मुली जास्त पॅनिक होत असतात. मुलेही कमी नाहीत, पण दाखवत नसतात.

सोशल मीडिया:
आपण एकमेकांना न कळत पाहत जातो. कधी वाटलंच तर लाईक पण करतो. काही मुली कमेंट करून पुढाकार घेत असतात. मुलांना भीती वाटत असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to recognize that your son or daughter is in Love news updates.

हॅशटॅग्स

#YuvaKatta(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x