Married Life | पत्नी खुश आहे किंवा नाही ते कसे ओळखाल? | ते ओळखण्याची चिन्हं कोणती? - नक्की वाचा

मुंबई, २५ ऑगस्ट | कुठेतरी वाचलेलं छोटा किस्सा आहे. अठरा विश्वे दारिद्र्य असणारी बाई पतीचं किडनीचा ऑपरेशन करण्यासाठी घरकाम करायची. रोज पहाटे 7 ला उठून जायची आणि रात्री 10 ला परत यायची आणि त्यात मूल बाळ नव्हते, नातेवाईक लक्ष देत नव्हते. म्हातारा नवरा बेडवर पडून शेवटच्या घटका मोजत होता.
पण ही वाघीण पै पै जोडून पैसे जमवते आणि त्याचं ऑपरेशन करते. तेव्हा तिला एकाने विचारलं की तुझी इच्छा काय तर त्यावर ती म्हणली मला मरण माझ्या नवऱ्याच्या आधी यावं बस. हे ऐकून प्रश्न विचारणारी व्यक्ती सुद्धा प्रश्नात पडली. विचार करू लागली, अजून काय हवं एका पत्नीला ?. मात्र प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत तीच परिस्थिती नसते.
एकदा लग्न झालं की खूप कमी स्त्रीया आहेत ज्या बाहेरच्या पुरुषांच्या प्रेमात पडायचे धाडस करतात. जर बाईने मनात आणले तर ती झोपडीत सुद्धा सुख अनुभव घेते आणि तीच स्त्री मनातून खुश नसेल तर महाल ही फिके पडतील अशी देखील स्थिती निर्माण होते आणि पती सुद्धा प्रश्नात पडतात.
स्त्रीला नेमकं काय हवं हे खुद्द स्त्री देखील सांगू शकत नाही. 700 कोटी लोकसंख्या आणि 350 कोटी स्त्रिया तर 350 कोटी इच्छा या पृथ्वी वर आहेत. त्यामुळे कोणती स्त्री कोणत्या बाबीला भुलेलं त्यात समाधानी राहील हे सांगू शकत नाही. तरीही काही सामान्य लक्षण आहेत की जी सर्व स्त्रियांना लागू पडतील ती मानस शास्त्रातील तज्ञांनुसार पुढील प्रमाणे;
पत्नी खुश आहे किंवा नाही ते कसे ओळखाल आणि ते ओळखण्याची चिन्हं कोणती? – Signs Your Spouse Is unhappy In Your Marriage :
कामातील उत्स्फूर्तपणा:
जर ती खुश असेल तर प्रत्येक गोष्ट बारकाईने करेल आणि तीच्या चेहऱ्यावर हसू कायम दिसेल.
नातेवाईकांना आदर:
जर ती समाधानी असेल तर सासर माहेरच्या लोकांचं बसणं उठणे उत्तमरीत्या पार पडेल आणि तिला त्यातून आनंद येईल. ते तुम्हालाही निरीक्षण केल्यास जाणवेल.
तुमच्या कार्यात मदत:
तुम्ही न सांगता देखील तुम्हाला एका-एका गोष्टीत सहकार्य करेल आणि तुम्ही चिडलात तरी ती तुम्हाला मदतीसाठी समजावताना दिसेल.
तुमची खूप काळजी:
प्रवासातून घरी येताना रोजच्या पेक्षा थोडाजरी उशीर झाला तरी काळीजपोटी कॉल येईल आणि सुखरूप असल्याची अप्रत्यक्षरीत्या खात्री करेल.
Signs Your Spouse Is Unhappy in Marathi :
घराची सजवट:
जर घर तुम्हाला नीट नेटकं वाटत नसेल तर समजून जा की ती खुश नाही. खुश असणारी स्त्री आपलं घर सजवताना खूप काळजी घेते आणि घर नीट नेटकं ठेवते.
आता राहिला मुद्दा संभोग म्हणजे शारीरिक सुखाचा:
तर आम्ही हेच सांगू की स्त्रियांच्या आयुष्यात सेक्स सोडून खूप काही आहे. सेक्स फक्त एक गरजेची गोष्ट आणि वैवाहिक आयुष्याचा एक भाग आहे. जरी पती जवळ नसला, त्याच्याकडून काही होत नसले तरी ती खुश नाही असे कधीच दाखवनार नाही. पण तुम्ही समजून घ्यावं अशी दडून राहणारी आस मनात नक्कीच असेल आणि ते त्यांच्या सहवासात जाणवेल. पण ते तुम्हाला पती म्हणून समजून घ्यावं लागेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Article Title: Signs Your Spouse Is unhappy In Your Marriage in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE