Special Recipe | उपवासाला चटपटीत भगरीचे वडे नक्की बनवा

मुंबई ९ ऑगस्ट : आज पहिला श्रावणी सोमवार. आज बहुतेक जण शिव शंकराचा उपवास धरतात. फराळासाठी त्यासाठी भगरीचे वडे हा उपासाचा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आहे. त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे.
साहित्य :
* 1 कप भिजवलेला साबुदाणा
* 1 कप शिजवलेली तिखट भगर
* 1/2 कप शिंगाडा पीठ
* 1/2 कप भगर पीठ
* 1 मोठा उकडलेला बटाटा
* 3 टीस्पून आले मिरची कोथिंबीर पेस्ट
* मीठ चवीनुसार
* साजुक तूप तळण्यासाठी
* चिंच खजूर चटणी
* दह्याचा रायता
सर्व्हींग साठी:
* कोथिंबीर
* 1 टीस्पून जीरे
कृती :
१. साबुदाणा धुऊन 4-5तास भिजवून ठेवा. शेंगदाणे भाजून सोलून मिक्सर मधून भरडून कुट करणे. मिक्सर जार मधे 4 मिरच्या, 1″ आले, व कोथिंबीर वाटून घ्यावे
२. भगर धुऊन रोवळून घेणे. एका भांड्यात भगर 2 टि स्पून शेंगदाणे कुट, 1 टि स्पून मिरची पेस्ट, मीठ व आवश्यक तेवढे पाणी घालून भगर शिजवून घ्या.
३. बटाटा उकडून सोलून फोडी करून घेणे. एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, शिजवलेली भगर, भगरीचे व शिंगाडा पीठ, बटाटा, आले मिरची पेस्ट ४. कोथिंबीर, मीठ, जीरे शेंगदाणे कुट घालुन मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे गोळे करून ते चपटे करून मधे बोटाने होल करून घेणे.
४. एका कढईत तूप गरम करून त्यात वडे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खमंग तळून घ्यावे. दह्यामधे तिखट मीठ चवीनुसार साखर व कोथिंबीर घालून रायता तयार करणे.
५. गरमा गरम वडे चिंच खजूर चटणी व दह्याच्या रायता बरोबर सर्व्ह करावे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Bhagriche Vada recipe in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA