22 November 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Special Recipe | चविष्ट असे भरलं पापलेट बनवा घरच्या घरी

crispy and tasty stuffed pomfret

मुंबई ६ मे : भरलं वांग, भरली मिरची भरलं कारलं आणि अजून त्यात भर म्हणजे भरलं पापलेट. नॉनव्हेज खाण्याच्या दिवशी हे नक्की बनवा. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.

भरलं पापलेट

साहित्य :
२ मध्यम आकाराचे आख्खे पापलेट
स्टफिंग चटणीसाठी:
१ वाटी किसलेले ओले खोबरे
२-३ हिरव्या मिरच्या
४-५ लसणाच्या पाकळ्या
१” आल्याचा तुकडा
कोथिंबीर
तळण्यासाठी बारीक रवा, १ टी स्पून हळद, २ टीस्पून घरगुती लाल मसाला
चवीसाठी मीठ आणि तेल

कृती :
१) प्रथम आख्खे पापलेट धुवून स्वछ करून घ्यावे. त्यांचा तोंडाकडचा भाग साफ करावा
२) त्याच्या पोटाखालचा भाग सुरीने हळुवार कापा जेणेकरून आपल्याला आत चटणी स्टफ करता येईल .
३) स्टफिंग साठी लागणारी खोबऱ्याची चटणी बनवून घ्यावी .
४) जिथून पापलेट कट केले आहेत तिथे चटणी व्यवस्थित स्टफ करावी.
५) एका डिशमध्ये बारीक रवा, घरगुती मसाला, हळद व मीठ एकत्र करावे आणि पापलेट रव्याच्या मिश्रणात घोळवून शॅलो फ्राय करावेत .

News English Summary: Filled with brinjal, filled with chilli, filled with caramel and added to that is filled pomfret. Make this exactly on the day of eating nonveg. Its material and action are as follows.

News English Title: Crispy and tasty stuffed pomfret news update article

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x