31 January 2025 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी

Egg Sherva recipe in Marathi

नागपूर, २५ जुलै | पावसाळ्यात अनेकांना काहीतरी झणझणीत करून खाण्याची प्रचंड इच्छा होतं असते. परंतु, नेमका कोणत्या पदार्थाचा आनंद घावा हे कळत नाही. आपल्या राज्यात अनेक ठिकाणच्या पदार्थांची स्वतःची अशी ओळख आहे. त्यापैकी एक म्हणजे विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत घरच्याघरी विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा कस बनवायचं ते;

संपूर्ण साहित्य:
* 5-6 उकडलेली अंडी
* 1 टेबलस्पून काळा मसाला
* 1 टीस्पून अंडा करी मसाला
* 1/2 टीस्पून हळद
* 1 टीस्पून लाल तिखट
* मीठ चवीनुसार
* फ्रेश मसाला वाटण्यासाठी,
* 4 लवंग,
* 1 दालचिनी तुकडा,
* ५ काळिमिरी
* 1 टीस्पून खसखस,
* १ चक्रफूल,
* २ तमाल
* 1 कांदा उभा चिरून
* 1 टोमॅटो चिरून
* लसूण,आलं
* कोथिंबीर
* पाणी गरजेनुसार
* 1/2 टीस्पून जिरेे
* 1 कांदा बारीक चिरून (फोडणीसाठी)
* तेल

संपूर्ण कृती:
१. पॅनमधे तेल गरम करून त्यात लाल तिखट,हळद,मीठ घालून त्यात उकडलेली अंडी घालून ५ मि.फ्राय करा‌.
२. दुसऱ्या पॅनमधे सर्व खडे मसाले तेल,कांदा, टोमॅटो,आलं‌, लसूण घालून परतून घ्या. नंतर हे मिश्रण थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
३. कढईत तेल गरम करून त्यात जीरे,कांदा लालसर परतून घ्या. नंतर त्यात सर्व मसाले,मीठ घालून छान‌परतून घ्या. नंतर त्यात वाटलेले वाटत घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या,
४. आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही मंद आऊ १० मि.शिजवून घ्या. व‌ नंतर त्यात फ्राय केलेली अंडी, कोथिंबीर घालून मध्यम आचेवर १५ मि.शिजू द्या.
५. सावजी अंडा करी खाण्यासाठी तयार..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Egg Sherva recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x