5 November 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Special Recipe | इन्स्टंट रवा इडली बनवण्यासाठी पहा रेसिपी

Instant Rava Idli recipe in Marathi

मुंबई, ०३ ऑगस्ट | इडली हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असतो आणि झटपट बनवण्यासारखा सुद्धा ! साऊथ इंडियन पदार्थ जरी असला तरी प्रत्येक व्यक्तीने आपलंसं करून घेतलं आहे. चला तर मग बघूया, झटपट रवा इडली.

साहित्य:
* दोन वाट्या मध्यम रवा
* दोन वाट्या दही
* ४/५ हिरव्या मिरच्या
*आलं अर्धा इंच
* १०/१२ कडुनिंबाची पानं
* चिरलेली कोथिंबीर
* १ मोठा चमचा साजूक तूप
* अर्धा चमचा खायचा सोडा
* चवीनुसार मीठ

कृती:
१. मिरची, आलं आणि कडुनिंबाची पानं मिक्सरमधून बारीक करावीत
२. रव्यात हे वाटण तसंच दही, तूप, मीठ, कोथिंबीर आणि खायचा सोडा घालून योग्य पीठ बनवावं.
३. इडली साच्याला तेल लावून त्यात पीठ घालावं आणि पंधरा मिन वाफायला ठेवावं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Instant Rava Idli recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x