Kitchen Tips | लिंबाची साल फेकून देऊ नका | असा करा वापर

मुंबई, २१ फेब्रुवारी: लिंबू हे खूपच उपयोगी पडणारं फळ आहे. लिंबाचा वापर जेवणाबरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो. मात्र आपल्यापैकी अनेकजण लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याची साल फेकून देतात. मात्र या सालीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता ते कसं हे पाहू.
- लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करू शकता.
- लिंबाची साल वाळवून त्याची पावडर करू शकता. फेसपॅकमध्ये तिचा वापर करू शकता.
- लिंबाची साल निट साफ करून तुम्ही खारवूनही ठेवू शकता. अनेक देशांत मिठाच्या पाण्यात लिंबाची साल खारवून ठेवतात. खारवलेली साल रुचकर लागते.
त्याचप्रमाणे लिंबाच्या सालीनं तुम्ही पायाची, हाताची नखं साफ करू शकता. लिंबाच्या सालीनं नखं घासल्यानं ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकीही येते.
- गुडघे, कोपर काळवंडले असतील तर थोडं मध लावून लिंबाच्या सालीनं त्या भागावर मसाज केला की काळवंडलेपणा निघून जातो.
- घरात मुंग्या येत असतील तर त्यांच्या मार्गात लिंबाची साल ठेवावी, लिंबाला येणाऱ्या तीव्र वासामुळे मुंग्या येत नाही.
- फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेन तर लिंबाच्या साली ठेवाव्या यामुळे दुर्गंधी कमी होते.
- शेगडीवरचे चिकट, तेलकट डाग काढण्यासाठीही लिंबाची साल उपयोगी पडते.
News English Summary: Lemon is a very useful fruit. Lemon is used in food as well as in cosmetics. But many of us throw away the peel of a lemon after it has been used. But let’s see how you can use this year in many ways.
News English Title: Kitchen tips benefits of lemon peel news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON