Special Recipe | कैरीच्या लोणच्यात 'हा' पदार्थ टाका | मजेदार चवीचा आनंद
मुंबई, ३० मे | कैरी म्हटलं की लोणचं, हा आपल्याकडचा चटकन आठवणारा पदार्थ आहे. पण कित्येकदा कैरीचं सॅलेड हा थायलंडमधला एक प्रसिद्ध प्रकार आहे. त्यामुळेच जगभरात कच्च्या कैरीचे प्रकार जे ठाऊक आहेत ते फक्त लोणची आणि थाई सॅलेड. कैरीचा वापर आपल्याकडे जॅम बनवण्यासाठी केला जातो. लोणची, सॉस, चटण्या बनवू शकतो. आंबेडाळ बनवतो. पेयांमध्ये पन्हं बनवतो. शिवाय सुक्या कैऱयांचा वापर आपण वर्षभर करतो ते आमचूर पावडरमध्ये ही पावडर करून साठवून ठेवता येते. असे विविध प्रकार कैरीपासून बनतात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या रेसिप्यांमध्ये कैरीचे तुकडे घातले जातात.
कैरीचं लोणचं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं. कैरी आहेच असं फळ जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विकपॉईंट असतं. आज आपण कैरीची अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही तुमची बोटे चाटत रहाल. बनवायला सोप्पी, कमी सामग्रीत होणारी कैरीच्या लोणच्याची रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण यात एक असा घटक आहे ज्यामुळे ही रेसिपी परिपूर्ण होते. कोणता जाणून घ्या.
साहित्य:
- एक किलो कैरी
- एक चमचा हिंग
- दिड चमचा लाल मिर्चीची पावडर
- अर्धा कप राईचं तेल
- चवीनुसार मीठ
कृती:
प्रथम कैरी पाण्यात धुवून घ्या व स्वच्छ पूसून घ्या. त्याच्या लहान लहान फोडी करा. त्यात मीठ घालून दोन ते तीन दिवस उन्हात पॅकबंद कंटेनरमध्ये ठेऊन द्या. मध्ये मध्ये हे मिश्रण हलवत राहा. आता यातील पाणी काढून टाका. आता या कैरीच्या फोडी स्वच्छ कपडा पसरून उन्हात वाळत घाला. तोपर्यंत तुम्ही येथे राईचे तेल गरम करून थंड करत ठेवा. कैरीच्या उन्हात सुकत घातलेल्या फोडी जास्त सुकवू नका. त्या रसदार राहु द्या. त्यानंतर कैरीच्या फोडींमध्ये हिंग, मिर्ची पावडर, राईचं तेल व्यवस्थित मिक्स करा. झालं तुमचं कैरीचं लोणचं तयार. तुम्ही हे चपाती, पराठे, पुऱ्या अगदी कशासोबतही खाऊ शकता. स्वच्छ बरणीत भरून तुम्ही एका वर्षासाठी साठवून ठेऊ शकता.
News English Summary: Mango’s pickle is mouth watering. Carrie is a fruit that is a weak point for everyone from young to old. Today we are going to learn a curry recipe that will keep you licking your fingers after eating. We are going to show you an easy to make, low content curry pickle recipe.
News English Title: Mango pickle special recipe news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY