22 November 2024 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Special Recipe | पारंपारिक गावरान पद्धतीने मिरचीचा ठेचा | करून पहा

Mirchi Thecha

मुंबई, ३० मे | महाराष्ट्रामध्ये कुठलीही भाजी असो वा नुसती भाकरी त्यासोबत मिरचीचा ठेचा तर हवाच. मिरचीचा ठेचा बनवायला जितका सोपा तितकाच तो चवीष्ठही लागतो. खेड्यागावात तर कधी भाजी उपलब्ध नसेल तर भाकरी अथवा चपाती सोबत आवडीने खाल्ला जातो. आजची नवी पिढी देखील या गावरान झणझणीत रेसिपी खाण्यासाठी मोठा प्रवास करून गावखेड्यात प्रवास करून जातात. तर पाहुयात आपण घरच्या घरी पारंपारिक गावरान पद्धतीने मिरची’चा ठेचा कसा बनवू शकतो.

घटक:

  1. 100 ग्रॅम कमी तिखट मिरची
  2. 20-25 लसणाच्या पाकळ्या न सोलता
  3. 1 टेबलस्पून तेल
  4. चवीनुसार मीठ

स्टेप्स (पायर्‍या):

१. मिरच्या धुवून पुसून घ्या. लसणाच्या पाकळ्या करून घ्या, माझा गावचा लसुण आहे,मी सोलून नाही घेतला. शक्यतो सालीसकट वापरावे..

२. गॅसवर तवा गरम करून त्यावर मिरची आणि लसूण भुकेची भाजून घ्या, नंतर तेल घालून थोडे परतून घ्या.

३. मिरची लसूण नरम होतील. मीठ घाला, मिक्स करा आणि तांब्या, पेला किंवा वाटीने तव्यावर च रगडून घ्या. गावी मातीच्या गाडग्याने रगडतात.

4. तयार ठेचा भाकरी चपाती सोबत सर्व्ह करा.

 

News English Summary: In Maharashtra, any vegetable or just Bhakri along with chilli paste is a must. As easy as it is to make chili paste, it also tastes good. In the village, if vegetables are never available, it is eaten with Bhakri or chapati. Today’s new generation also travels to the villages to eat these savory recipes.

News English Title: Mirchi Thecha special recipe article news updates.

हॅशटॅग्स

#Recipe(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x