महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | उरलेल्या भाताची भजी आहे चटपटीत आणि खमंग बघा बनवून !
उरलेल्या भाताचं करायचं काय असा नेहमी प्रश्न पडतो. बऱ्याचदा केवळ फोडणीचा भात केला जातो अथवा थालिपीठ लावलं जातं. यापलीकडे जाऊन उरलेल्या भाताचं नक्की काय करता येणार? तर उरलेल्या भाताची चविष्ट आणि कुरकुरीत भजीही बनवता येतील. उरला असेल भात तर आजच्या आज ही भजी करून बघा. त्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे आणि काय आहे कृती ते खालीलप्रमाणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर मग बनवा एकच पोटभारीची डिश म्हणजे वरणफळं
वरणफळं हा बनवायला अतिशय सोप्पा पदार्थ आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यास आपण ते एक वेळेचं जेवण म्हणूनही बनवू शकतो. त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अंगातील दाह कमी करणारा आरोग्यदायी दही भात नक्की करा
महाराष्ट्रीयन आणि दक्षिण भारतीयांमध्ये स्वयंपाकात दही भात हमखास केला जातो. एकतर दही भात करणे फार सोपे असल्यामुळे तो घाईच्या वेळी पटकन करता येतो किंवा तुमचं पोट बिघडलं असेल, अती जुलाब होत असतील, अंगामध्ये उष्णता वाढली असेल, अचपनाचा त्रास होत असेल अशा वेळी हा साधा दही भात खाणं नेहमीच चांगलं ठरतं. तर जाणून घ्या त्याचे साहित्य आणि कृती
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असते.काहीतरी थंड प्यावयास वाटत. म्हणून बाहेरचे कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा घरीच किवी फळाचं मॉकटेल बनवा आणि ताजतवानं व्हा. त्याची पाककृती खालीलप्रमाणे दिली आहे .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कॅरॅमल फ्रॅप | कॉफी विथ कॅरॅमल आणि क्रीम, कसे चवदार आहे ते बनवल्यावर कळेल
हॉटेलमधील आपण कॉफीचे बरेच प्रकार चाखले असतील. पण थोडं फार तश्या स्वरूपाचे प्रकार आपण घरी केले तर किती मज्जा येईल . म्हणून कॉफीची जरा वेगळी रेसिपी आम्ही बनवत आहोत . त्यासाठी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहेत .
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | ब्राम्हण पद्धतीची डाळिंबी उसळ घरी करून पहा
डाळिंबी उसळ म्हणजे वालाची उसळ. ही कडव्या वेळापासून बनवली कि अतिशय उत्तम लागते . ब्राह्मणी लोक मुंज,लग्न,डोहाळे जेवण आणि इतर काही सण समारंभात आवर्जून बनवतात. तीच डाळिंबी उसळ पण वेगळ्या पद्धतीची आम्ही बनवली आहे तिची पाककृती खालीलप्रमाणे
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | खमंग आणि चविष्ट सुक्के चिकन खाऊन तर बघा
आपण चिकनचा रस्सा नेहमी खातो पण सुक्के चिकन खाण्यात सुद्धा मज्जा आहे.अत्यंत चविष्ट आणि खमंग अश्या सुक्क्या चिकनची पाककृती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | असे दहीवडे बनवाल तर खातच राहाल पहा पाककृती
दहीवडा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. नाश्त्याचा तो उत्तम स्रोत आहे . चटपटीत दही, खुसखुशीत वडे आणि रुचकर अश्या चटण्या याने हा वडा अजूनच खमंग होतो . मग बघा त्याची साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पुणे स्पेशल मँगो मस्तानीचा या उन्हाळ्यात नक्की आस्वाद घ्या
मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी म्हणजे की सुंदर असेल. मँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी हे एक डेझर्ट म्हणून करता येते. हापूस आंब्याचा मिल्क शेक व त्यामध्ये व्ह्नीला किंवा मँगो आईसक्रिम घालून ड्रायफ्रुटने अथवा फ्रेश क्रीमने सजवावे.उन्हाळ्यात मुलांना घरी वेगवेगळी थंड पेय लागतात. मुलांसाठी हे पेय उत्कृष्ट आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी बनवा खमंग काकडी
काकडी एक असा खाद्य पदार्थ आहे जो पुर्ण भारतात सहज मिळतो. काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा प्रदान करते. याला तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जेसे सलाड, सँडवीच, किंवा तिखट मिठ लावुन खाऊ शकता. आज आम्ही तुंम्हाला खमंग काकडी कशी बनवायची ते सांगणार आहोत . उन्हाळ्यात तोंडी लावायचं हा उत्तम पदार्थ आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | उरलेल्या वरणाचे चविष्ट धिरडे
बऱ्याच वेळा जेवणात जास्तीचे वरण शिल्लक राहते, परत तेच वरणं खायला कंटाळा येतो आणि चव देखील चांगली लागत नाही. आज शिल्लक उरलेल्या वरणाचे चिले किंवा धिरडे कसे बनवायचे ही सोपी कृती सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. (Special recipe of dhirde for health article)
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | शिंगाड्याच्या पीठाचा हलवा
अनेकजण उपवास असल्यावर केवळ फलाहार घेतात. उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटेही अनेकजण खातात. यावेळी शिंगाड्याच्या पीठालाही खूप मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पीठाचा हलवा होय. तो कसा तयार करायचा हे जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
Kitchen Tips | लिंबाची साल फेकून देऊ नका | असा करा वापर
लिंबू हे खूपच उपयोगी पडणारं फळ आहे. लिंबाचा वापर जेवणाबरोबरच सौंदर्यप्रसाधनांमध्येही केला जातो. मात्र आपल्यापैकी अनेकजण लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याची साल फेकून देतात. मात्र या सालीचा वापर तुम्ही अनेक प्रकारे करू शकता ते कसं हे पाहू.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | गाजराचा चविष्ट लाडू
तुम्हाला काही वेगळ्या आणि हटके पाककृती तयार करायच्या असतील तर ‘गाजराचा लाडू’ हा एक भन्नाट पर्याय आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराच्या हलव्याची चव चाखली असाल मात्र, गाजराचा लाडूही तितकाच चविष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. तर चला जाणून घेऊया लाडूंची सोपी पाककृती
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पारसी रेसिपी 'चिकन फरचा'
पारसी समाजाच्या घरात अनेक पक्वान्न तयार केली जातात. यात ‘पात्रा नी मच्छी’, ‘कटलेट’, ‘साली गोटी’, ‘चिकन फरचा’ ‘कस्टर्ड’ यांसारख्या अनेक लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. त्यात सामान्य लोकांमध्ये सर्वात पसंतीची असलेली पारसी रेसिपी म्हणजे ‘चिकन फरचा’
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | रवा नारळ बर्फी
गोकुळाष्टमी आणि दहीकालानिमित्तानं घरात वेगळा गोडाचा पदार्थ तयार करण्याचा तुमचा बेत असेन तर नक्की ट्राय करा रवा नारळ बर्फी. अत्यंत सोप्या पद्धतीनं या बर्फीची पाककृती वाचकांसाठी आणली आहे. ही पाककृती करायलाही सोपी आहे आणि वेळही कमी घेते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | बिस्किटांच्या चुऱ्यापासून झटपट तयार करा पेढे
सणासुदीला सुरूवात झाली आहे. अशा वेळी रोज घरी गोडाचं काय तयार करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे तर बिस्किटांचा पेढा हा एक वेगळा पर्याय ठरेन. आतापर्यंत तुम्ही खवा वापरून तयार केलेल्या पेढ्यांची चव चाखली असेन. आज एक हटके रेसिपी आणली आहे. ही रेसिपी म्हणजेच बिस्किटांच्या चुऱ्यापासून तयार केलेल्या चॉकलेट पेढ्यांची. चला तर पाहूया ही हटके रेसिपी कशी तयार होते.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | मोतीचूर लाडू आणि रबडीपासून मस्त रेसिपी
दिवाळीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या मिठाई घरी येतात. घरी येणारे पाहुणे आवर्जून मिठाई, लाडू घेऊन येतात. कधी कधी या मिठाईचं करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेन. ब्लू सी बँक्वेट्स अँड कॅटरिंगचे शेफ सांरग पटेल यांनी मोतीचूर लाडवांपासून एक हटके गोड पदार्थ तयार केला आहे. जो तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की आवडेल. चला तर पाहू याची कृती.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | अशी बनवा काजूची कुल्फी
दिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली आहे. ही पाककृती करायलाही तितकीच सोपी आणि चविष्ठही आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री
असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH