26 December 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
x

Special Recipe | उन्हाळ्यात ताजतवानं करणार ड्रिंक किवी मॉकटेल

Refreshing kiwi mocktail

मुंबई ४ मे : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असते.काहीतरी थंड प्यावयास वाटत. म्हणून बाहेरचे कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा घरीच किवी फळाचं मॉकटेल बनवा आणि ताजतवानं व्हा. त्याची पाककृती खालीलप्रमाणे दिली आहे .

साहित्य:
दोन किवी
अर्धा लिंबू
चार- पाच पुदिन्याची पाने
दोन-तीन बर्फाचे तुकडे
अर्धा ग्लास सोडा
१ चमचा पिठी साखर
मीठ

कृती:
1. एका ग्लासात दोन किवी कापून घ्या त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या.
2. त्यात पिठी साखर,मीठ आणि चार ते पाच पुदिन्याची पाने टाका आणि कुटून घ्या.
3.नन्तर त्यात बर्फाचे तुकडे आणि सोडा घालून नीट मिसळून घ्या.
४. सजावटीसाठी ग्लासात पुदिन्याची पाने टाका. आणि ग्लासच्या कडेला किवीची फोड लावा
तुमचं थंडगार किवी मॉकटेल तयार आहे.

News English Summary: In summer, the limbs also get weak. I feel like drinking something cold. So make kiwi fruit mocktail at home and stay refreshed instead of drinking cold drinks outside. The recipe is as follows.

News English Title: Refreshing mocktail made from kiwi news update article.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x