Special Recipe | मोतीचूर लाडू आणि रबडीपासून मस्त रेसिपी
मुंबई, १७ फेब्रुवारी: दिवाळीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या मिठाई घरी येतात. घरी येणारे पाहुणे आवर्जून मिठाई, लाडू घेऊन येतात. कधी कधी या मिठाईचं करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेन. ब्लू सी बँक्वेट्स अँड कॅटरिंगचे शेफ सांरग पटेल यांनी मोतीचूर लाडवांपासून एक हटके गोड पदार्थ तयार केला आहे. जो तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की आवडेल. चला तर पाहू याची कृती.
साहित्य:
- मोतीचूर लाडू
- रबडी
- सजावटीसाठी सुका मेवा
- विप्ड क्रिम
कृती:
- मोतीचूर लाडवांचा चूरा करून घ्या.
- विप्ड क्रिम चांगली सात ते आठ मिनिटे फेटून घ्या.
- एका काचेच्या ग्लासमध्ये लाडवाच्या चूऱ्याचा थर तयार करा. त्यावर फेटलेल्या विप्ड क्रिमचा थर तयार करा. थोडीशी रबडी विप्ड क्रिमवर टाका. सुकामेव्याचं गार्निशिंग करून हा ग्लास किमान तासभरतरी चांगला थंड होऊ द्या. त्यानंतर तो पाहुण्यांना सर्व्ह करा.
New English Summary: Many types of sweets come home on Diwali days. Visitors come home with sweets and laddu. What to do with this dessert sometimes? You may have had a similar question. A sweet treat can be made from pearl cakes. Which will definitely love the guests who come to your house. Let’s see the action.
News English Title: Special recipe made from Motichur ladoo and Rabdi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो