15 January 2025 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
x

Special Recipe | उरलेल्या वरणाचे चविष्ट धिरडे

Special recipe, Dhirde, Indian Recipes

मुंबई, ०३ मार्च: बऱ्याच वेळा जेवणात जास्तीचे वरण शिल्लक राहते, परत तेच वरणं खायला कंटाळा येतो आणि चव देखील चांगली लागत नाही. आज शिल्लक उरलेल्या वरणाचे चिले किंवा धिरडे कसे बनवायचे ही सोपी कृती सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. (Special recipe of dhirde for health article)

साहित्य (Recipe Ingredients):
उरलेले वरण गरजेप्रमाणे, 1/2 कप गव्हाचं पीठ,1/2 कप तांदुळाचे पीठ, 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली,हळद,हिंग,कोथिंबीर,तेल

कृती:

  • एका भांड्यात अर्धा चमचा तेल आणि सर्व जिन्नस वरण,तांदुळाचा पीठ, गव्हाचं पीठ, हळद, मीठ,हिंग, लसूण, कोथिंबीर,हिरवी मिरची घालून मिसळा.
  • लागत लागत पाणी घालत डोस्याच्या घोळा प्रमाणे घोळ तयार करा.
  • नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा आणि त्यावर थोडंसं तेल लावा.
  • एका वाटीच्या साहाय्याने घोळ तव्यावर पसरवून द्या.
  • लागत लागत तेल सोडा आणि दोन्ही बाजूने धिरडं सोनेरी रंग येई पर्यंत शिजवून घ्या.
  • गरम धिरडे नारळाच्या चटणीसह किंवा सॉस सह सर्व्ह करा.

 

News English Summary: Most of the time there is too much leftovers in the meal, the same goats get bored and the taste is not good. Today we are going to tell you a simple recipe on how to make leftover chili or dhirade. So let’s learn the ingredients and the recipe.

News English Title: Special recipe of dhirde for health article news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x