20 April 2025 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी

Mutton Recipe in Marathi

मुंबई, २५ जुलै | पावसाळ्यात अनेकांना काहीतरी झणझणीत करून खाण्याची प्रचंड इच्छा होतं असते. परंतु, नेमका कोणत्या पदार्थाचा आनंद घावा हे कळत नाही. आपल्या राज्यात अनेक ठिकाणच्या पदार्थांची स्वतःची अशी ओळख आहे. त्यापैकी एक म्हणजे तर्री वाल जत्रेत मिळणारं झणझणीत मटण. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत घरच्याघरी तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण कस बनवायचं ते;

संपूर्ण साहित्य:
* तुकडा थोडं आल्याचा
* 2 चमचे मसाला
* 1 चमचा हळद
* 2 पळी मोठ्या तेल
* 1 चमचा गरम मसाला
* 1/4 किलो मटण
* 2 मोठे कांदे
* 1 बटाटा
* 1/4 वाटी खोबरे
* 10 लसून पाकळ्या
* थोडी कोथिंबीर
* अख्खा गरम मसाला

संपूर्ण कृती:
१. प्रथम मटण स्वच्छ धुवून त्याला थोडं मीठ व हळद लावणे कुकर मध्ये थोडे तेल घालून त्यात दोन लसूण पाकळी घालणे व लगेच हळद मीठ लावलेले मटण कुकरमध्ये घालने व एक ग्लास पाणी घालून आठ शिटी घेणे

२. वाटण वाटणासाठी खोबरे एक कांदा चांगले खरपूस भाजणे भाजल्यानंतर त्यात लसूण आलं मिरची कोथिंबीर घालून त्याचे बारीक वाटण करणे

३. त्यानंतर गॅस वर कुकर ठेवून त्यात तेल घालने तेल गरम झाल्यावर अख्खा गरम मसाला फोडणीला घालून नंतर कांदा बारीक कापून चांगला शिजवून घेणे

४. कांदा शिजल्यानंतर त्यात तयार केलेले वाटण घालने व मीठ मसाला हळद गरम मसाला हे सर्व तेलावर चांगले परतून घेणे

५. त्या वाटण आतून तेल सुटू लागल्यावर जे आपण आधी मटण शिजवून घेतलेले ते त्यात घालने व कुकर बंद करून परत सहा ते सात शिट्टी घेणे

६. सर्व्ह करण्यास तयार

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Spicy Mutton Recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या