6 January 2025 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Special Recipe | चटकदार सुरळीच्या वड्या बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Suralichya Vadya recipe in Marathi

मुंबई, ०९ ऑगस्ट | ऐकायला जरी नवीन पदार्थ वाटल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर असा आहे. चला, जाणून घेऊया याचे साहित्य आणि कृती.

साहित्य:
* १ वाटी डाळीचे पीठ
* १ वाटी आंबट ताक
* दीड वाटी पाणी
* चवीपुरता मीठ
* पाव चमचा हळद

(सारणासाठी साहित्य ):
* दीड वाटी ओलं खोबरं
* अर्धी वाटी कोथिंबीर
* आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा
* हिंग-मोहरीची फोडणी
* साखर
* मीठ
* लिंबाचा रस
* १ चमचा तेल

कृती:
१. डाळीच्या पिठात ताक, हिंग, पाणी, हळद आणि मीठ घालून गुठळ्या मोडून एकजीव करून घ्यावे आणि हे मिश्रण भांड्यात घालून कुकरमधून भाताप्रमाणे वेळ देऊन शिजवून घ्यावे.
२. प्रेशर गेल्यावर लगेचच शिजलेले पीठ घोटून एका ताटाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला पातळ पसरावे.
३. नंतर यावर सुरीने दीड इंच रुंदीच्या पट्ट्या कापाव्यात.
४. दरम्यान सारणासाठीच खोबरं -कोथिंबीर हे साहित्य एकत्र करून हिंग-मोहरीची फोडणी घालावी.
५. हे सारण पट्ट्यावर पसरून पट्टी एका बाजूने गुंडाळत जावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Suralichya Vadya recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x